अभ्यासात जिंकली पण आयुष्याची झुंज हरली! दहावीत 99.70 मिळवणाऱ्या हीरचा ब्रेन हेमरेजने मृत्यू
Heer 10th student: ब्रेन हॅमरेजशी लढणारी हीर अखेर आयुष्याच्या लढाईत हरली. गुजरात बोर्डच्या टॉपर विद्यार्थीनीने डॉक्टर बनण्याचे स्वप्न तुटले.
May 17, 2024, 03:56 PM ISTसमुद्रमंथन कथेत उल्लेख असेलला वासुकी नाग खरचं अस्तितत्वात होता; गुजरातमध्ये सापडले अवशेष पाहून वैज्ञानिकही अचंबित
गुजरातमध्ये वासुकती नागाचे अवशेष सापडले आहेत. समुद्रमंथन कथेत वासुकी नागाचा उल्लेख आहे.
Apr 19, 2024, 07:35 PM ISTमहाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'
Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
Apr 16, 2024, 01:24 PM ISTSalman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक
Salman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक
Apr 16, 2024, 10:15 AM IST200 कोटी दान करुन पती-पत्नी होणार संन्यासी; भिक्षा मागून भरणार पोट! हा निर्णय घेण्यामागील कारण..
Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Apr 15, 2024, 09:17 AM IST'गुजरात हा पाकिस्तान नाही'; महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारच्या राज्यात जाण्यावरुन फडणवीसांचे विधान
Devendra Fadnavis : राज्यातील मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प शेजारच्या गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्र सरकार तोट्यात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
Mar 7, 2024, 11:13 AM ISTमुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची डिमांड वाढली; गुजरातसह अनेक राज्यांनी केली पेंग्विन्स देण्याची मागणी
मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची मागणी देशभरातून वाढली आहे.
Feb 29, 2024, 11:33 PM ISTGujarat News : टीप मिळताच सूत्र हलली... गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर
Gujarat News : गेल्या काही काळापासून देशाच ड्रग्ज तस्करी आणि तत्सम घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.
Feb 28, 2024, 09:18 AM IST
महानंद प्रकल्प गुजरातकडे जाण्याचा मार्ग मोकळा; विखे पाटील म्हणतात, 'डोक्यावर परिणाम झालाय'
Mahanand Milk : महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Feb 22, 2024, 09:53 AM ISTगुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना
Gujarat: गुजरातमध्ये हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत.
Feb 21, 2024, 07:09 PM ISTअनंत अंबानींच्या लग्नात नाचणार आलिया, रणबीर! रिहर्सलमध्ये असा मेन्यू, लग्न समारंभही लाजतील
Anant Ambani Pre Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता.
Feb 5, 2024, 02:31 PM ISTFilmfare Awards सोहळा पण आता गुजरातला; महाराष्ट्राला हिणवण्यासाठीचा प्रकार असल्याचा मनसेचा आरोप
Filmfare Awards 2024 : मुंबईत होणारा बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला होणार असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Jan 18, 2024, 02:44 PM IST'आता महाशक्तीची वक्रदृष्टी बॉलिवूडवर'; मानाचा Filmfare पुरस्कार सोहळा गुजरातला नेण्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा यंदा गुजरातला होतोय.. यावरुनच विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधलाय. आधीच महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले.. आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.
Jan 17, 2024, 11:34 AM ISTसिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पही गुजरातला जाणार असल्याचा वैभव नाईकांचा दावा
MLA Vaibhav Naik Allegation of Project Moving To Gujarat
Dec 31, 2023, 04:05 PM ISTसिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पही गुजरातला जाणार? CM शिंदे म्हणाले...
CM Eknath Shinde On MLA Vaibhav Naik Allegation of Project Moving To Gujarat
Dec 31, 2023, 03:40 PM IST