सिंधुदुर्गातला प्रकल्प गुजरातला गेला? मुख्यमंत्री म्हणतात, 'खात्री बाळगा, पंतप्रधान मोदी...'
Maharashtra Project : सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 31, 2023, 12:06 PM ISTGujrat | गुजरातच्या बिझनेस गिफ्ट सिटीतील दारुबंदी हटवली
Gujarat Govt Changed Liquaor Bar From Gujarat Business Gift City
Dec 23, 2023, 10:50 AM IST'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा
Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Dec 18, 2023, 09:50 AM IST'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान
PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : जगातील सर्वात मोठ्या कार्यालय संकुलाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सूरत इथल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
Dec 17, 2023, 02:46 PM IST'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी CSK, गुजरातमध्ये IPL लिलावात होईल युद्ध; अश्विनचं भाकित
IPL 2024 Auction War Between CSK And Gujarat: इंडियन प्रिमिअर लिगच्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सच्या संघामध्ये या एका खेळाडूसाठी युद्ध पाहायला मिळेल असा अंदाज आहे.
Dec 3, 2023, 10:56 AM ISTगुजरातमध्ये अवकाळी पावसामुळे विध्वंस; वीज पडून 20 जणांचा मृत्यू
Gujarat Rain : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने तब्बल 20 जणांचा बळी घेतला आहे. गुजरातच्या विविध राज्यात वीज पडून तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Nov 27, 2023, 10:10 AM ISTसमुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल
Ghol Fish Gujarat State : महागड्या आणि दुर्मिळ घोळ माशाला नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा राज्य मासा घोषित केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी ही घोषणा केली.
Nov 24, 2023, 05:07 PM ISTपगार मागितला म्हणून महिला व्यावसायिकाने तोंडात धरायला लावली चप्पल; गुजरातमधील प्रकार, गच्चीवर नेऊन...
Gujarat Crime :
Nov 24, 2023, 02:27 PM ISTWorld Cup 2023 | सोलापुरात वर्ल्ड कप फिव्हर, पाहा काय म्हणतायत क्रिकेटप्रेमी
World Cup 2023 Fever In Kolhapur
Nov 19, 2023, 12:25 PM ISTWorld Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात
World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:20 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM ISTमाकडाने 10 वर्षाच्या चिमुरड्याला निर्घृणपणे केलं ठार, पोट फाडून आतडं काढलं बाहेर
गुजरातमध्ये 10 वर्षाचा मुलगा माकडाच्या हल्ल्यात ठार झाला आहे. माकडाने मुलाचं पोट फाडून आतडं बाहेर काढलं. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Nov 15, 2023, 01:38 PM IST
दिल्लीतील बुराडी कांडची पुनरावृत्ती? एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या, फक्त एकाचा गळफास अन्...
गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे. यानंतर एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना घरात सुसाईड नोटही सापडली आहे.
Oct 28, 2023, 04:29 PM IST
मुंबईतली कार्यालंय होतायत धडाघड बंद, व्यापारी चाललेत सुरतला... 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये
Surat Diamond Bourse : मुंबईतल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद करून तो सूरतमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून तब्बल 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Oct 26, 2023, 02:18 PM ISTNavratrotsav 2023 | गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
Gujarat Garba Alert Last 24 Hours Ten People Passed Away
Oct 22, 2023, 11:20 AM IST