पूर्ववैमनस्यातून कारने दीड वर्षांच्या मुलाला चिरडलं
येथील कोलीवली गावात धक्कादायक घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पूर्ववैमनस्यातून कारनं दीड वर्षांच्या मुलाला चिरडले. मात्र, हा अपघात नव्हता तर पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे पुढे आलेय.
Jan 11, 2016, 02:24 PM ISTभिवंडी - दोन मजली इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 09:56 PM ISTपैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आली आहे. दरम्यान, यात एका स्थानिक राजकीय नेत्याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. तो फरार आहे.
Jul 31, 2015, 08:21 PM ISTभिवंडीत चिमुरड्यावर अतिप्रसंग आणि जाळण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 11:47 AM ISTराहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजेरी लावणार?
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडी न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.
Mar 30, 2015, 12:20 PM ISTलाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले
लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले
Dec 27, 2014, 11:57 AM ISTराज ठाकरे यांची भिवंडीतली सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 11:02 PM ISTभिंवडीत 18 मुलांना दिलं चुकीचं इंजेक्शन
Aug 4, 2014, 09:16 AM ISTअरबी समुद्रातील शिवस्मारक भिंवडीत
Aug 1, 2014, 12:25 PM ISTभिवंडीत शाळेचा स्लॅब कोसळला, विद्यार्थी जखमी
Jul 23, 2014, 10:26 PM ISTभिंवडीत कपडा कंपनीला भीषण आग
भिवंडीमधील बालाजी कंपाऊडमधील तपस्या डाईंग या कापड कंपनीला सोमवारी रात्री उशीरा अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांच नुकसान झालंय.
Mar 25, 2014, 01:19 PM IST`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार
अतिशय अमानुष अशी घटना भिवंडीत घडलीय. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानं तरूणीवर अमानुष कृत्य करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीय. तर दोघं फरार झालेत.
Mar 23, 2014, 01:54 PM ISTभिवंडीत बिल्डरवर गोळीबार
जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या काही अज्ञातांनी एका बिल्डरवर गोळीबार केला. या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाला आहे.
May 5, 2013, 02:50 PM ISTकारमध्ये तीन मुलांचा गुदमरून मृत्यू
भिवंडी तालुक्यात खुल्या गोदामातील नव्या कारमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
Apr 25, 2013, 11:22 PM IST