भिवंडीमध्ये 10 ते 12 गोदामाला भीषण आग
भिवंडीत श्री गणेश कंपाऊंड गोदाम संकुलातली आग 11 ते 12 तासांनंतरही विझलेली नाही. गुंडावली ग्रामपंचायत हद्दीत ऑइल साठविलेल्या गोदामाला रात्री बाराच्या सुमाराल भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरली.
Apr 2, 2018, 12:05 PM ISTसमृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?
समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.
Feb 13, 2018, 08:01 PM ISTभिवंडीत गोदामाला भीषण आग
भिवंडीतल्या माणकोली नाका इथल्या व्ही आर एल लॉजिस्टीक गोदामाला भीषण आग लागली.
Feb 3, 2018, 11:42 PM ISTभिवंडी । भीषण आगीमध्ये 15-16 गोदामांचे नुकसान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 11:56 AM ISTभिवंडीत भंगाराच्या गोदामांना आग, १५ ते १६ गोदामं जळून खाक
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील आगीच्या घटनांची सत्र अजूनही सुरुच आहे. काल रात्री भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात मोठी आग लागली.
Jan 31, 2018, 08:39 AM IST'मुंबईजवळचा गजबजलेला रस्ता २ वर्षात पूर्ण होणार'
मुंबई नजिकच्या सर्वात गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक असलेल्या भिवंडी - कल्याण - शीळ रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला.
Dec 19, 2017, 07:25 PM ISTभिवंडीतल्या शांग्रिला रिसॉर्टमध्ये जबर हाणामारी
मुंबई नाशिक मार्गावरील शांग्रिला रिसॉर्टमध्ये परवा रविवारी दोन गटांमध्ये जबर हाणामारी झाली
Dec 19, 2017, 06:12 PM ISTभिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचा मुद्दा सभागृहात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 05:05 PM ISTभिवंडी | शांग्रिला रिसॉर्टमध्ये जबर हाणामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 02:59 PM ISTभिवंडीत मतदानाला गालबोट, शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा
ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आज मतदानाला सुरू आहे. पण भिवंडीत या मतदानाला गालबोट लागलं. कालेर भागात मतदानाच्या वेळी शिवसेना आणि भाजपचे
Dec 13, 2017, 01:29 PM ISTठाणे | भिवंडी | सेना-भाजप आमने सामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 12:58 PM ISTभिवंडीत कंपनीला भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 11:27 PM ISTठाणे । भिवंडीतील ११ गोदामांना भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 06:50 PM ISTठाणे | भिवंडी | १६ गोदामाला लागली प्रचंड आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 05:23 PM IST