bhiwandi

भिवंडीत सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी

निवडणुकी आल्या की घराणेशाही किंवा पैसावर तिकीट विकत दिली जातात. यामुळे चांगली पात्रता असलेले उम्मेदवार फारच कमी दिसतात. परंतु सध्या भिवंडीमध्ये चित्र जरा उलटे दिसले. सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी झाली.

May 28, 2017, 10:21 PM IST

भिवंडीच्या योगींचा ९१ मतांनी पराभव

निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत भिवंडीचे योगी म्हणून प्रसिद्ध झालेले अंबादास सिंघम यांचा ९१ मतांनी पराभव झाला आहे. 

May 26, 2017, 03:01 PM IST

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा

सुरुवातीला काँग्रेसला जबरदस्त टक्कर देणारा भाजप आता भिवंडीत मागे पडू लागला आहे. ताज्या आकडेवारीनुसार २२ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे २० उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपते ९ उमेदवार विजयी झाले असून ७ उमेदवार आघाडीवर आहेत.

May 26, 2017, 02:17 PM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST

पालिका मतदान : पनवेल, भिवंडी, मालेगावात संमिश्र प्रतिसाद

भिवंडी, पनवेल आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान झालं. प्रचाराचा प्रचंड धुराळा उडालेल्या या तिन्ही महापालिकेमध्ये मतदाना दिवशी मात्र संमिश्र प्रतिसाद मिऴाल्याचे चित्र दिवसभर दिसले. याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.

May 24, 2017, 07:34 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

May 24, 2017, 03:59 PM IST

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

May 24, 2017, 02:06 PM IST

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतंय. या पार्श्वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडलेत.

May 24, 2017, 08:36 AM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

May 24, 2017, 08:17 AM IST