भिवंडी : मुंबई-आग्रा महामार्गावर कार-टेम्पो अपघातात चार जागीच ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:21 PM ISTभिवंडीत नागरिकांकडून रोडरोमियोची जबरदस्त पिटाई
भिवंडीत एका रोडरोमियोची नागरिकांनी चांगलीच पिटाई केली. साजिद मौलाना अंसारी असं या रोड रोमियोचं नाव आहे.
Aug 9, 2016, 01:45 PM ISTबिल्डींग कोसळली, हजारो रहिवाशांची झोप उडाली
भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.
Aug 7, 2016, 11:32 AM ISTभिवंडीत दोन मजली इमारत कोसळली
भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच ते सहा जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अग्निशन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. भिवंडीतील हनुमान टेकडी भागात ही दुर्घटना घडली आहे.
Aug 7, 2016, 08:47 AM ISTभिवंडीत २ मजली इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2016, 04:56 PM ISTभिवंडीत इमारत खचली, 9 जणांचा मृत्यू
भिवंडीतील गैबीनगरमध्ये एक दोनमजली इमारत खचलीये. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झालाय.
Jul 31, 2016, 11:25 AM ISTभिवंडीतील महेश डाईंगकंपनीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 09:15 AM ISTभिवंडीतील महेश डाईंग कंपनीला भीषण आग
भिवंडीतील महेश डाईंगकंपनीला भीषण आग लागली. रात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, आगीची छळ पोहोचू नये म्हणून २ इमारतीमधील रहिवाश्यांना तातडीने हलविण्यात आले.
Jun 2, 2016, 08:26 AM ISTनऊ महिन्यांच्या चिमुरडीला गमवावा लागणार हात
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ महिन्याच्या लहानगीला आपला हात गमवावा लागणार आहे.
Apr 16, 2016, 01:02 PM ISTभिवंडीच्या कासिमपुरातील अग्नितांडव आटोक्यात
भिवंडीच्या कासिमपुरातील अग्नितांडव आटोक्यात
Apr 12, 2016, 03:45 PM ISTभिवंडीत अग्नितांडव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 10:53 AM ISTभिवंडीत इमारतीला भीषण आग
भिवंडीच्या कासिमपूर भागातील एका चार मजली इमारतीला भीषण आग लागलीये.
Apr 12, 2016, 09:53 AM ISTकडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली!
भिवंडी तालुक्यातल्या धामणगाव इथं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. कडाक्याच्या थंडीत एका फडक्यात गुंडालेलं एक तान्हुलं बेवारस अवस्थेत सापडलंय. अवघ्या १० ते १२ दिवसांचं हे तान्हुलं आहे.
Jan 21, 2016, 10:57 AM ISTभिवंडीत क्रूरपणाचा कळस
भिवंडी तालुक्यातील वाडा रोडवरील कवाड नजीकच्या कोलीवली गावात भरधाव कारनं उडवलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jan 11, 2016, 03:30 PM IST