भिवंडी महापालिकेत ५८ पदांसाठी भरती
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ५८ जागा भरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भिवंडी महापालिकेत जागा भरती जाहीर करण्यात आली आहे.
Mar 28, 2013, 06:01 PM ISTसेना-भाजपात राडा, तोडफोड हाणामारी
भिवंडीतल्या फेनापाडा भागात मतदान दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. यात दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच भाजपचा बुथही तोडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
Apr 15, 2012, 05:27 PM ISTभिवंडीत घातपाताचा कट? स्फोटकं जप्त
भिवंडीजवळ एका टेम्पोमधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. जिलेटिनचे ५३ बॉक्स, १८ बॉक्स डिटोनेटर, फ्यूजचे अठरा बंडल आणि दिडशे किलोग्रॅम अमोनिअम नायट्रेट जप्त करण्यात आले आहेत. पडघा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Apr 1, 2012, 11:22 PM IST