'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Feb 21, 2025, 11:54 AM IST'रोहित शर्माने स्वत:ला शिव्या देऊन...,' सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'हे फार काळासाठी...'
Champions Trophy: बांगलादेशविरोधातील सामन्यात रोहित शर्माने अत्यंत सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलची त्याच्या करिअरमधली पहिली हॅटट्ट्रीक चुकली.
Feb 20, 2025, 07:30 PM IST
कॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी
Champions Trophy 2025 : गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Feb 20, 2025, 05:34 PM ISTIND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर
IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे.
Jan 31, 2025, 11:09 PM IST
अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी
इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तीन षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर खेळाडू चहलची माफी मागावी लागली?
Jan 24, 2025, 08:51 AM ISTरोहित विराटनंतर आता 'हा' भारतीय क्रिकेटर झाला 'बाबा', अतिशय युनिक ठेवलं बाळाचं नाव
Indian Cricketer : भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याची पत्नी मेहा पटेल हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 24 डिसेंबर रोजी अक्षर पटेलने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली.
Dec 25, 2024, 09:48 AM ISTटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज
Axar Patel Wife Baby Shower Video: भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. अक्षर पटेल हा लवकरच बाबा बनणार असून त्याची पत्नी मेहा ही गरोदर आहे.
Oct 8, 2024, 12:47 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTRohit Sharma: सामन्यानंतर अर्शदीप सिंगवर संतापला रोहित शर्मा? हात मिळवताना हिटमॅनने केलं असं की...!
Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 230 रन्स केले. स्पिनरला अनुकूल पिचवर टिकून राहणं फलंदाजांसाठी सोपं नव्हतं.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTIND vs SL: एक मोठी चूक आणि...; 'या' एका निर्णयाने टीम इंडियाने गमावला हातात असलेला सामना
IND vs SL: टीम इंडियाने 9 विकेट गमावले असताना जिंकण्यासाठी 14 बॉल्समध्ये एका रनची गरज होती. अशावेळी टीम इंडियासाठी सामना जिंकणं शक्य होतं. मात्र सामनाय टाय झाला. यावेळी या सामन्यात टीम इंडियाकडून कोणत्या चूका झाल्या हे पाहूयात.
Aug 3, 2024, 05:19 PM ISTT20 WC: 'तुझा रेषेला पाय लागला होता का?', सूर्यकुमार यादव काय म्हणाला? अक्षर पटेलने केला खुलासा, 'आधी तो...'
टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) घेतलेल्या झेलनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सूर्यकुमार यादवचा पाय सीमेला लागला होता असा दावा काहींनी केला होता. दरम्यान अक्षर पटेलने (Axar Patel) सूर्यकुमार यादवने या झेलसंबंधी काय सांगितलं होतं याचा खुलासा केला आहे.
Jul 21, 2024, 02:51 PM IST
'कार्ल्सनने मला 6 बॉलमध्ये 24 धावा मारल्यावर रोहित जवळ आला अन् म्हणाला...'; अक्षर पटेलचा खुलासा
Heinrich Klaasen hit Axar Patel for 24 Runs In Over What Rohit Sharma Said: अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तब्बल 24 धावा एकाच ओव्हरमध्ये निघाल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाचं गणित अधिक सरळ आणि सोपं झालं होतं.
Jul 20, 2024, 04:37 PM ISTIND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का
India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.
Jul 18, 2024, 07:50 PM ISTICC ने जाहीर केली टी20 वर्ल्ड कपची बेस्ट 'प्लेईंग इलेव्हन', 6 भारतीय खेळाडूंचा समावेश
T20 WC Team of the Tournament : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे
Jul 1, 2024, 09:26 AM IST