Jasprit Bumrah : विजयाचा आनंद मुलासोबत शेअर करणारा 'बाप'माणूस... जसप्रीत बुमराह Complete Family Man
भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामध्ये खेळाडू जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. विजयाचा आनंद आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 महिन्यांच्या मुलासोबत शेअर करणारा बुमहार अगदी Family Man चं ठरला.
Jun 30, 2024, 11:50 AM ISTT20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी
Axar Patel Wife Meha : भारताने टी - 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत 2022 चा वचपा काढलाय. यात अक्षय पटेल या खेळाडूने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केलीय. बॅटिंग असो किंवा बॉलिंग त्यांनी उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याचा यशामध्ये पत्नी मेहाचं मोठं योगदान आहे.
Jun 28, 2024, 01:12 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी
IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
Jun 24, 2024, 03:00 PM ISTIND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?
IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट
Jun 19, 2024, 11:31 PM ISTIND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11
Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
Jun 18, 2024, 10:40 AM ISTT20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
May 18, 2024, 07:05 PM ISTAxar Patel: 'त्या'मुळे आमचं नुकसान झालं; अक्षर पटेलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स विरूद्धच्या सामन्यात एका मॅचची बंदी असल्यामुळे ऋषभ पंत खेळू शकला नाही. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती.
May 13, 2024, 07:17 AM ISTIPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'
IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील कामगिरी अद्यापही सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यातही मुंबईला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली.
Apr 28, 2024, 04:38 PM IST
T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?
India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.
Apr 17, 2024, 08:23 PM ISTधरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश
India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 03:08 PM ISTस्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये
Ind vs Eng Rajkot Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Feb 12, 2024, 08:01 PM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM IST