IPL 2022, DC vs MI : ललित यादव आणि अक्षर पटेलची शानदार खेळी, दिल्लीची मुंबईवर 4 विकेट्सने मात
दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.
Mar 27, 2022, 07:31 PM ISTRohit Sharma | रोहित शर्माकडून विराट कोहलीच्या लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) शानदार कामगिरी करत आहे. मात्र रोहितने टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेली नाही.
Mar 8, 2022, 10:41 PM ISTRohit Sharma | विराटनंतर कॅप्टन रोहित शर्मानेही या खेळाडूला टीम बाहेर बसवलं
रोहित शर्माने (Rohit Sharma) या खेळाडूला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीममधून बाहेर केलं आहे. त्यामुळे जर खेळवायचंच नाही, तर मग निवडच का करता, असा संतप्त सवाल हा क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे.
Mar 8, 2022, 07:21 PM IST
IND vs SL, 2ND Test | टीम इंडियामध्ये दुसऱ्या टेस्टसाठी मोठे बदल, कोणाला मिळणार संधी?
टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Mar 8, 2022, 06:27 PM ISTInd vs SL Test Series | टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूचं कमबॅक, तर हा खेळाडू संघाबाहेर
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील (IND vs SL Test Series 2022) दुसरा आणि शेवटचा सामना हा 12-16 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
Mar 8, 2022, 04:26 PM ISTIND vs WI 3rd Odi | टीम इंडियाचा 96 धावांनी दणदणीत विजय, विंडिजला क्लीन स्वीप
टीम इंडियाने (Team India) वेस्टइंडिजवर (West Indies) तिसऱ्या वनडे सामन्यात 96 धावांनी विजय मिळवला आहे.
Feb 11, 2022, 09:23 PM IST
IND vs WI | टीम इंडियाला मोठा धक्का, टी 20 सीरिजमधून 2 स्टार खेळाडू बाहेर
वेस्टइंडिज (West Indies) विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी (T 20 Series) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.
Feb 11, 2022, 08:52 PM ISTIND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का
टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
Feb 4, 2022, 03:36 PM ISTवाढदिवसाच्याच दिवशी टीम इंडियाच्या 'या' शिलेदाराचा साखरपुडा
टीम इंडियातील अजून एक खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Jan 21, 2022, 10:46 AM ISTविराट कोहलीच्या कर्णधारपदासोबत या 4 खेळाडूंची कारकीर्द संपणार?
कोहलीने कर्णधारपद सोडलं..आता विराटच्या जवळ असलेल्या या 4 खेळाडूंचं काय होणार
Jan 16, 2022, 03:07 PM ISTIND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!
आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.
Dec 3, 2021, 09:21 AM ISTIND vs NZ: दुसऱ्या टेस्टसाठी भारताचं प्लेइंग 11 ठरलं; 'हे' खेळाडू होणार बाहेर?
पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Dec 3, 2021, 07:50 AM ISTIND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण
वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....
Nov 24, 2021, 03:19 PM ISTराहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी
नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी
Nov 24, 2021, 02:54 PM ISTIPL 2021: दिल्ली कॅपिटल्स संघात 2 मोठे बदल, रिकी पॉटिंग यांचा खुलासा
अक्षर आणि ईशांत शर्मा संघात कधी परतणार, आवेश खानला संघात संधी का दिली? रिकी पॉटिंग यांच्याकडून अनेक गोष्टींबाबत खुलासा करण्यात आला आहे.
Apr 16, 2021, 04:10 PM IST