मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)
भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरून विजय मिळवून स्वदेशी पोहचत आहेत. टेस्ट आणि वन डेमध्ये श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या एक मात्र टी २० मध्ये असलेल्या श्रीलंकेला सात विकेट राखून शिकस्त दिली.
Sep 7, 2017, 06:58 PM ISTकुलदीप का अक्षर? तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली कोणाला खेळवणार?
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी रवींद्र जडेजाचं निलंबन करण्यात आलं.
Aug 9, 2017, 08:49 PM ISTपराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली
दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती.
Oct 26, 2015, 02:15 PM ISTअक्षर पटेल, रविंद्र जडेजा ऑल राउंडर म्हणून 'फेल'
भारतीय टीम ऑल राउंडर म्हणून असलेले अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा बांगलादेश दौऱ्यात सपशेल फेल ठरले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाला जिंकण्यासाठी एक तर वरच्या फळीतील फलंदाजांवर किंवा गोलंदाजांच्या कामगिरींवर अवलंबून राहावे लागते. मधल्या फळीतील ऑल राउंडर गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरले आहे.
Jun 23, 2015, 06:13 PM ISTवर्ल्डकपसाठी टीममध्ये युवराज सिंहला सहभागी करण्याची शक्यता!
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
Jan 5, 2015, 04:01 PM ISTरवींद्र जडेजाऐवजी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात खेळाडू रवींद्र जडेजा याला दुखापत झाली आहे, जडेजाच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेल यांची निवड करण्यात आल्याचे, बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Dec 22, 2014, 05:59 PM IST