अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!
IND vs SA, Sanju Samson : गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने (BCCI) रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
Nov 30, 2023, 09:08 PM ISTIND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात
India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.
Nov 26, 2023, 10:48 PM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTIND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!
Suryakumar Yadav New India Captain :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (India vs Austrelia T20I) सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे.
Nov 20, 2023, 10:12 PM ISTHardik Pandya: टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री? फीट होऊन परतला मैदानात
World Cup 2023: हार्दिक इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार हे निश्चित मानलं जात होतं, मात्र तसं होणं शक्य नाहीये. हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) मैदानात परतण्यासाठी आणखी 2 आठवडे लागू शकतात.
Oct 27, 2023, 11:34 AM ISTWorld Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
Sep 29, 2023, 07:09 AM ISTWorld Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; टीममधून बाहेर पडला 'हा' खेळाडू
World Cup 2023 : पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. भारत या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे.
Sep 25, 2023, 04:10 PM ISTरविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'
Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sep 22, 2023, 06:52 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेलची जागा घेणार 'हा' खेळाडू; प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मोठा खुलासा
ICC ODI World Cup 2023: सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याला मुकला.
Sep 19, 2023, 07:35 AM ISTअक्षर पटेलपासून नसीम शाहपर्यंत, वर्ल्ड कपआधी जखमी खेळाडूंची Playing XI
Injured Players List : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण स्पर्धेपूर्वीच सर्व संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जवळपास 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून यातले काही खेळाडू विश्वचषक स्पर्धेलाही मुकणार आहेत.
Sep 16, 2023, 08:25 PM ISTAsia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून 'या' खेळाडूला लंकेत बोलावलं
Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे.
Sep 16, 2023, 04:56 PM IST'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले
रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे.
Aug 21, 2023, 08:12 PM IST
Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी
Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST
Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...
Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...
Aug 21, 2023, 04:47 PM IST