India vs Sri Lanka: टीम इंडियाला मिळाला दुसरा 'युवराज सिंह', कॅच पाहून तुम्हीलाही वाटेल, पाहा Video
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये उमरान मलिक बॉलिंग करत असताना श्रीलंकेचा चमिका करूणारत्नेने पॉइंटच्या दिशेने बॉल मारला, वेगाने बॉल जात असताना ऑल राऊंडर खेळाडूने पकडलेल्या कॅचमुळे सर्वांना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण झाली असावी.
Jan 12, 2023, 07:29 PM ISTRohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO
Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
Jan 8, 2023, 08:58 AM ISTIND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ
भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 25, 2022, 04:19 PM ISTIND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral
IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 14, 2022, 03:38 PM ISTRishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...
IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.
Dec 14, 2022, 01:52 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' खेळाडू अजूनही भारतातच!
India vs Bangladesh: उद्यापासून भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीला सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 12:05 PM ISTIND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!
Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
Dec 12, 2022, 03:30 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!
IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 08:06 PM ISTIND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan) आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.
Dec 10, 2022, 04:02 PM ISTIND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTमला फरक पडत नाही...; T20 World Cup मध्ये फ्लॉप ठरलेल्या 'या' खेळाडूविषयी रोहितचं विधान
10 नोव्हेंबर म्हणजेच उद्या भारत विरूद्ध इंग्लंडचा सामना रंगणार आहे. एडिलेडच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.
Nov 9, 2022, 04:01 PM ISTInd vs Zim : Team India चा 'हा' खेळाडू बाहेर जाण्याच्या मार्गावर, 3 सामन्यात फक्त 2 विकेट
India vs Zimbabwe: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक-2022 ( T20 World Cup 2022 ) मध्ये खेळाडूला वारंवार संधी देत आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधील तो खेळाडू त्याचे स्थान टिकवणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nov 5, 2022, 02:52 PM ISTTeam India मध्ये 'या' खेळाडूची जादू फिकी, आता चुकीला माफी नाही
Indian team in T20 World Cup : टीम इंडियासाठी प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची आहे. पण काही खेळाडूंना संधी देऊनही त्यांची जादू चालताना दिसतं नाही आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या साठी आता हा खेळाडू डोकेदुखी ठरतं चालला आहे.
Nov 3, 2022, 06:57 AM IST
IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTवर्ल्ड कपमधील Team India चा विजयरथ आफ्रिकेने रोखला, भारताचा पराभव!
वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभव!
Oct 30, 2022, 08:09 PM IST