
डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!
ही पोस्ट अशा मुलांसाठी नाही, ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले आहेत. अशा मुलांची वाह..व्वा! करण्यासाठी तर समाज, सतत उत्साही असतो. हे त्यांच्यासाठीही नाही, ज्यांची नजर आणि खांदे झुकलेले आहेत, ज्यांना स्वत:ला आतल्या आत तुटल्या सारखं वाटतंय.

डिअर जिंदगी : कशी तयार होतात 'मतं'
चोहोबाजूला कर्णकर्कश आवाजाचा गोंगाट आहे. ओरडणारी वाहनं, आवाजाचा अतिरेक. शांततेच्या शोध जसं काही एक रॉकेट सायन्स झाल्यासारखी गोष्ट झाली आहे.

डिअर जिंदगी : 'सॉरी'ची सोबत, पण आपण 'माफी'पासून दूर जातोय...
'सॉरी' खूपच सोपा आणि लोकप्रिय शब्द आहे, पण या सुपरहिट शब्दाने ज्या वेगाने आपली प्रतिमा खराब केली आहे.

डिअर जिंदगी : जाणीवेशिवाय जगत राहणं!
स्मार्टफोनवर ते शाळेचं काम नाही करत, जगाशी जोडले जातात. मोबाईलने चॅटवर मित्रांशी बोलत असतात.

एबी डिव्हिलियर्स...मिस्टर ३६०...आणि अफवांचं पीक!
कोणत्याही व्यक्तीला देवत्व दिलं की त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या दंतकथा आणि अफवा या आता नेहमीच्याच झाल्या आहेत.

डिअर जिंदगी : संवेदनेशिवाय जगत राहणं!
तर हा वेळ नेमका जातो कुठे? कोण याला सोकावतं आहे. हे फक्त स्मार्टफोनमुळे होत नाहीय.

कामगारांची एकजूट हेच भांडवलशाहीला आव्हान; काही ठळक मुद्दे
एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमीत्त जगभर कामगारांच्या प्रश्नावर लिहीले बोलले जाईल. अशा वेळी आपले मत व्यक्त करणे हे प्रत्येक कामगाराचे कर्तव्यच समजले पाहिजे.

ज्यावेळी सिनेमात स्त्री-पात्रासाठी अभिनेत्री मिळत नव्हती...
राजा हरिश्चंद्र यांच्या निर्मितीच्या कहाणीवर बनलेला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यावर आहे.

'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा
कला आणि कलाकाराकडे पाहण्याची 'न्यूड' मानसिकता अजूनही सुरूच आहेच हे हा सिनेमा संपता संपता सांगून जातो.

डिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा 'वाटा'
घाबरत-घाबरत फोन करत बसलेल्या आवाजात विचारलं, 'आई, तुला राग येणार नाही, याची शपथ घे...

डिअर जिंदगी : अनोखी 'उधारी' आणि मदतीचा 'बूमरँग'....
हा उपदेश नाही तर, दुसऱ्यासाठी 'काही तरी करण्याची कहाणी' आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी
राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.

डिअर जिंदगी : 'वस्तूं'च्या जागी निवडा अनुभव...
जगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात मोफत मिळण्याविषयी लोकांचं आकर्षण जास्त आहे. एक इच्छा पूर्ण करण्याआधीच, आपली उडी दुसऱ्या इच्छेवर असते.

डिअर जिंदगी : माझ्या परवानगी शिवाय, तुम्ही मला दु:खी करू शकत नाही!
तुम्ही जगातलं सर्वोत्तम फळ असाल, पण तरीही काही लोक असे असतील की त्यांना या सर्वोत्तम फळावर प्रेम नसेल.

आणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...
नेहमीप्रमाणे गणपत झोपेतून उठला.....एरवी हाताने नाकातला शेमबुड पुसत रडणाऱ्या पोराच्या आवाजाने गणपत उठायचा पण आज मात्र घरात निरव शांतता पसरली होती...!

जागतिक कविता दिवस । कविता म्हणजे काय...?
कविता... कविता म्हणजे नक्की काय...?

'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'
बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.

पिंपरी चिंचवड : राम, मुख्यमंत्री आणि निष्ठा...!
पिंपरी चिंचवडच्या भोसरी मधल्या महालात राजा राम अर्थात महेश निराश मुद्रेने बसला होता