
ब्लॉग : जुन्नरमधल्या सातवाहन कालीन लेण्यांचा अनुभव
सातवाहन राजांची राजधानी असलेल्या 'जुन्नर'मधल्या लेण्याद्री किंवा नाणेघाट इथल्या लेण्या तुम्ही पाहिल्या असतील पण, एका लेणी अभ्यासकाच्या नजरेतून या लेण्या पाहायच्या असतील तर हा लेख नक्की वाचा...

गणपतचा 'कूक'
लहानपणी गणपतची परिस्थिती बेताचीच...पण चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे दिवसच पालटले...! मोठा बंगला, कामाला नोकर चाकर...! परिस्थिती चांगली असल्याने आणि बायको जरा जास्तच 'सुगरण' असल्याने त्याने जेवणासाठी ही खानसामा कामाला घेतला.....!

गणपती उत्सव, किती उत्साही आणि किती वास्तववादी?
बाप्पा गणराया, खरं म्हणजे हे वाचताना अनेक लोक नाकं मुरडण्याची शक्यता आहे. काही लोक ‘टीका’ करण्याची शक्यता आहे. यात जास्तीत जास्त गणेश मंडळांचे तरूण कार्यकर्ते असतील. तसेच अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि गणेशोत्सवास बाजारू रुपात साजरे करणारे भक्तसुद्धा असतील.....

ब्लॉग : मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय...
दीपाली जगताप
झी मीडिया, मुंबई
हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.

ब्लॉग : स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे काय
आपल्याला होणाऱ्या रोगांचे किंवा व्याधींचे प्रकार मागील शतकापेक्षा खूप प्रमाणात बदलले आहेत. संसर्गजन्य रोगांवर आपण जवळ जवळ मात केली आहे. पण या रोगांची जागा आता नव्या रोगांनी घेतली आहे. जसे की आपल्या नव्या अशा विशिष्ट रहाणीमानामुळे, आहारातील बदलांमुळे अथवा आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्भवणाऱ्या विलक्षण ताण तणावामुळे, रक्तदाब, मधुमेह इत्यादींनी घेतली आहे. या सर्व स्थित्यंतरांबरोबर वैद्यकीय शास्त्रात वाखाणण्याजोगी उत्क्रांती होत गेली आणि माणसाचा एकूण जीवन काळ वाढला. अर्थात या चांगल्या गोष्टीची दुसरी बाजू मात्र तितकीशी चांगली नाही. जागतिक पातळीवर वृध्दांचे वाढलेले आयुष्यमान, त्यांची वाढणारी संख्या त्यामुळे लोकसंख्येवर पडणारा ताण आणि वृध्दत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी यांना आजचा समाज सामोरा जात आहे.

स्वातंत्र्याची ७० वर्षे: या ७ नेत्यांच्या हत्यांनी हादरला भारत
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या काळात भारताने खूप मोठा संघर्ष पाहिला.पण, या सगळ्यात राजकीय नेत्यांच्या झालेल्या हत्या या अधिक चटका लावणाऱ्या ठरल्या.

‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती
स्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं जीवन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज आला होता. पण तेव्हा हा मनात इतका भिनेल असा जराही विचार केला नव्हता.

दोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके
अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच झालेला ‘फेंडशिप डे’ आणि अभिनय सम्राट दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त या दोन दिग्गजांच्या मैत्रिबद्धल…

‘भिकारी’ मुव्ही रिव्ह्यू: मराठी पॅकेट साऊथचा मसाला
साऊथमध्ये सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमांचा मराठीत रिमेक करताना अजूनही निर्माते, दिग्दर्शक पूर्णपणे मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करताना अजिबात दिसत नाहीये.

२६ जुलै २०१७ स्मृती कारगिल युद्धाच्या
भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी भारत अद्याप शांत आहे.

सर्पविष भाग ४ : प्रतिसर्पविष कसं देतात
प्रतिसर्पविष म्हणजे काय हे आपण पाहीलं. आता ते रुग्णाला कसं देतात हे पाहुया..जर एखाद्याला विषारी साप चावलाच तरी तो वाचू शकतो पण त्यासाठी त्याला योग्य वेळी( सर्पदंशानतर तात्काळ किंवा 2 ते 3 तासात) प्रतिसर्पविष मिळायला हवं.

सर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता
साप चावला म्हणजे मृत्यू अटळ असा अनेकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी यावर ते अवलंबून असतं.

शिवसेनेचे ग्रह फिरले !
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला.

सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल
या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते.

ब्लॉग : सर्पदंश झाल्यानंतरही माणूस का मरत नाही?
साप... समज-गैरसमज या विषयात मी सापांबद्ल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

ब्लॉग : नेवाळी ग्रामस्थांचं आंदोलन
अमित भिडे, सिनीयर प्रोड्युसर झी २४ तास

मग एकाच घरात दोन-दोन जणांचे पगार कसे वाढतात?
राज्य सरकारने काही अटी लागू करून शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी केल्याचे जाहीर केले. ही कर्जमाफी नेमकी कशी आहे, यावर कोणते निकष लावण्यात आले आहेत, याविषयी शेतकरी संभ्रमात आहेत.

शेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक
शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.

आणि आई बाप अमेरिकेला गेले...!
अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!