
आणि आता राम हसतोय....!
पिंपरी चिंचवड आटपाट नगरातील अविकसित भागाच्या विकासासाठी तब्बल 425 कोटींच्या मुद्रांची कामे एकाच दिवशी मंजूर झाल्याने उठलेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही.

ब्लॉग : ...आणि आता शंकर रुसला!
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत '...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले' या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक...! काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा

शांतता.. कोर्टात बरंच काही चालू आहे...
न्यायव्यवस्थेविरोधात मत व्यक्त करण्यास कोणी धजावत नसताना आता खुद्द न्यायमूर्तीच न्यायव्यवस्थेबद्दल बोलताहेत. यावरून कोर्टात बरंच काही चालू आहे, याची खात्री पटते.

धन्यवाद! कॅरी, कीप इट अप
संस्थेतल्या कनिष्ठातल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून सर्वात पहिल्या श्रेणीत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या वेतनाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना हवी. यात प्रत्येकाला त्या त्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीनुसार वेतन ठरवण्याचा संस्थेचा अधिकार अबादीत जरूर राहावा. पण, कर्मचारी केवळ महिला किंवा पुरूष आहे म्हणून तसेच, तो विशिष्ट प्रकारातला आहे म्हणून त्याचे वेतन ठरता कामा नये. खरे तर, कामगार मंत्रालयाने सरकारकडे तसा आग्रह धरायला हवा.

BLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’?
तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..!

एक स्टेशन, एक तारीख, चाळीस मृत्यू
ही शोकांतिका परळमधली... आपल्या मराठी माणसाच्या परळमध्ये घडलेली... एलफिन्स्टन पूल आणि कमला मिल.... एकमेकांपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरचे..

संदीप देशपांडेंचा ब्लॉग VIRAL | सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा हा लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा नेमकं काय लिहिलंय त्यांनी...

ब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले
राज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो...! या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते...! त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...!)

प्रिय राहुल, पत्रास कारण की....
गुजरातमध्ये भाजप जिंकूनही हरला आणि काँग्रेस पराभूत होऊनही जिंकली...

राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !
राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….

डिअर जिंदगी : आपल्याला काय पाहिजे...
पहिल्या दृष्टीक्षेपात आपल्याला काय पाहिजे हे सांगणे किती सोपे वाटते ना... कारण आपल्याला वाटते की सर्व किती स्पष्ट आहे. पण काश! हे इतकं सरळ असते तर... आपल्यातील किती जणांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आहे. बहुतांशी लोक गोंधळात असतात की त्यांना काय पाहिजे.

ब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते!
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाजपशी घरोबा कायम ठेवला...

रिता फारिया ते मानुषी छिल्लर
१९५१ साली सुरु झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा....बिकिनी या ड्रेस प्रकाराला उत्तेजन देण्याचा हेतुने सुरु झालेली ही स्पर्धा पुढे मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध झाली.

जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.

ही आवडते मज मनापासुनी शाळा...!
शाळा आणि तुरुंग या दोनच जागा अश्या आहेत की जिथे दाखल केले जाते स्वतःहून कुणी जात नाही

रस्त्यावरुन चालताना फोन हातात असतो ? तर सावधान!
रस्त्यावरुन चालत असतांना अनेकांना मोबाईलवर बोलण्याची सवय असते. पण असं करणं थोडं जोखमीचं ठरु शकतं.

प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे....
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.... हे आपण लहानपणी गाणे ऐकले असेल किंवा गायलेही असेल...

गेस्ट ब्लॉग : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक - जागरुक मतदारांच्या शोधात
मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलै २०१८ मधे होत आहे. त्यासाठीच्या मतदार नोंदणीची प्रक्रियाही सुरु झाली असून, पहिला टप्पा ०६ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र मतदार नोंदणी सातत्याने चालू राहील.

नाना आणि राज .. २०११ ते २०१७....
नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये..