
काचेचं स्वप्न आणि समजदारपणाची 'धग'
स्वप्न पाहणं साधी सोपी सवय आहे. लहानपणापासूनच ठरवा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. येथे तर काही वर्षात वेगवेगळ्या, नको नको त्या शाळा उघडतील.

गिरनार : मनःशांतीचं उत्तुंग टोक
शरीर आणि मन स्वछ करण्यासाठी गिरनार सारखी यात्रा नाही. असा माझा अनुभव आहे. एकदा तरी ती कराच...त्यात नियमित साधना करणारे आणि दत्त उपासक मंडळी तुमच्या बरोबर असतील तर दुधात साखर

#METOO कॅम्पेनमुळे आता दहा वेळा विचार करायला भाग पाडणार!
#METOO सर्व सहानुभूती स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे स्वत:चीही चूक असताना फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून उगाच दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं.

मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा)
ऐकताय ना...मी पिंपरी चिंचवड बोलतोय... या पूर्वी तुमच्याशी तीनदा बोललो...! त्यावेळी गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला म्हणून संतापाने बोललो...

लतादीदी तुमचा अभिमानच आहे...
लता मंगेशकर. गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, गानसरस्वती, अशी विविधांगी ओळख एकाच गायिकेला मिळण्याचं भाग्य कदाचित जगातील हे एकमेव नाव असेल.

डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो!
जेव्हा शाब्दिक रागापेक्षा आपण, डोळ्याने काम चालवतो, तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.

आंबेडकर-ओवैसी आणि भाजप
आंबेडकर-ओवैसी यांची तिसरी आघाडी महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांना मदतच करील.

डिअर जिंदगी : मुलांच्या मनात काय आहे?
मुलांना समजवा की त्यांचं जीवन सर्वात अमूल्य आहे, त्यापेक्षा मोठं काहीही नाही. ना समाज, ना कोणती परीक्षा, ना कोणता रिझल्ट. तुमच्यात आणि मुलात यापैकी काहीही आडवं यायला नको.

जुन्या कमळांसह 'सदाशिव' हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....!
राजे लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर मात्र ना उकडीच्या मोदकांच्या चवीचे ना तुपातल्या शिऱ्याच्या प्रसादाच्या चवीचे समाधान होते...!

भाजप विरोधी महाआघाडी : हवेतील इमले की वास्तवता
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

ब्लॉग : कोड बदलून 'आधार' सॉफ्टवेअर हॅकिंग शक्य
'हफिंग्टन पोस्ट'नं केलेल्या दाव्यानुसार, 'आधार'च्या सॉफ्टवेअरचा कोड बदलून ते हॅक केलं जाऊ शकतं

डिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय!
असंच आपण एकदा दु:खी झाल्यानंतर 'निर्दोष' दुखी होत जातो. म्हणजे कुणाचाही दोष नसताना. दररोजच्या लहान लहान गोष्टीत, आपण उगाच दु:खाचा शोध घेत असतो. शोध घेण्यात काय मिळणार नाही, यात दु:ख मिळणार नाही, याची शक्यता फार कमी आहे.

लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का?
भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम आपला मोबाईल नंबर जनतेला देताना मुलीला पळवून आणण्यास मदत करू असं सांगितलं आणि एका वादाला तोंड फुटलं.

डिअर जिंदगी : सत्याचे प्रयोग- २
जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.

'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..'
..तसं पण तू 'आगमनाधीश' झालायंस ना...म्हणूनच ही गर्दी..

दिलखुलास गायिका आशाताईं @८५
गायिका आशा भोसले म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. यांचा ८५ वा वाढदिवस.

जनसंघर्ष यात्रा : निवडणुकीत भाजपला घेरण्याची काँग्रेसची तयारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेचं आयोजन ३१ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

संघर्षवीरांची मुंबई सफर...
'झी २४ तास'ने याच संघर्षवीरांना विश्वचषक विजेत्या डबल डेकर बसमधून मुंबईची सफर घडवली...

सेलेब्रिटीजनी देहदान करावे
पुरातन काळापासून मृत शरीराला दफन अथवा दहन कण्याची परंपरा जगभर अस्तित्वात आहे.

ब्लॉग : दृष्टीबाधित (?) विद्यार्थ्यांसोबत तोरणा चढाईचा संस्मरणीय अनुभव
अनंत अडचणींना तोंड देत त्यांचं जगणं.... त्यांच भावविश्व....सर्वच अंतर्मुख करणारं...