
आणि 'सुजाता आंबी' पूरग्रस्तांच्या वेदना सांगणाऱ्या 'चेहरा' ठरल्या
धन्यवाद व्यक्त करणारी महिला डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन, हात जोडत होती. ही भावनिक, पूरग्रस्तांची व्यथा, वेदना आणि तीव्रता सांगणारी दृश्य फक्त ४० सेकंदाची

'नांगरणी स्पर्धे'चा थिल्लरपणा, कोकणची ओळख होऊ नये!
हळूहळू स्पर्धेची परंपरा रुजून या जीवघेण्या खेळाला कोकणच्या अस्मितेशी जोडण्याआधी हे वेळीच थांबायला हवं.

पूरग्रस्तांकडे कानाडोळा करणारे हे कसले 'हिरो' ?
हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित सुपरस्टार हिरो मदतीसाठी का पुढे आले नाहीत ?

'वरूणराजा, तुला आमची कीव येत नाही का??'
माणसं भेदभाव करत असतात रे पण तुही भेदभाव करून आम्हाला तुझ्यापासून वंचित ठेवतोयेस ?

शेर बुढा हुआ तो क्या हुआ, शेर.. शेर है
या वयात साहेबांना यातना देण्यात त्यांना काय मिळते..? त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या उमेदीच्या काळात एक ही विरोधक ठेवला नसता.

'संजय' म्हटलं... तर चर्चा तर होणारच...
विलियम शेक्सपियर म्हणाले होते, नावात काय आहे ?

पिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?
गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही.

शिक्षणाची ओढ असलेल्या 'दर्शन'चा ढीम्म प्रशासनाने जीव घेतला !
दर्शन मनोज कोळी, इयत्ता ५ वीमध्ये शिक्षण घेणारा उमदा विदयार्थी. ढिम्म आणि निब्बर प्रशासकीय यंत्रणेमुळे त्याला जीवानिशी मुकावे लागले.

सावधान...! जिल्हा परिषदेकडून कत्तल होताना १ 'मराठी शाळा' अशी वाचली
प्रत्येकाला आपल्या शाळेविषयी नितांत प्रेम असतं. माझी शाळा ही जिल्हा परिषदेची कौलारू इमारत होती. प्रशस्त, भरपूर उजेड असणारी. कौलारू असल्याने उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा जाणवत नाही, हिवाळ्यातही आत

पळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे
दुष्काळ जीव घेण्यासाठी जेव्हा उठेल, तेव्हा या प्रतिक्षा यादीचा वेग वाढणार आहे

वेळीच उपाययोजना केली नाही तर नाशिकची परिस्थिती गंभीर
नाशिक शहरात स्मार्ट पार्किंगच्या अंतर्गत पन्नासहून अधिक ठिकाणी पार्किंग यंत्रणा उभारण्यात आली मात्र ती अद्यापही सुरू केलेली नाही.

मनस्वी रंगकर्मी - गिरीश कर्नाड
ज्येष्ठ लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरिश कर्नाड यांचं निधन झालयं. गिरिश कर्नाड हे ८१ वर्षांचे होते. साहित्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या या मनस्वी रंगकर्मीच्या जाण्यानं संपूर्ण साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होतेयं.

सायकल आणि आपलं बालपणापासूनचं नातं
तुमच्या घरात बाजूला पडलेली मी एक आता समृद्ध अडगळ आहे. पण कधीकाळी तुमचं 'स्टेटस' होती. आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आठवणी मनात घर करतायत.

शिवसेनेचे पदं वाटपावेळी नेहमीच मुंबई आणि कोकणाला झुकते माप
भावना गवळींच्या नाराजीच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.

लोकसभा निकाल : विरोधक आणि लोकशाही
नमो आणि विरोधक या वादात तटस्थ राहून जो चुकतोय त्याला जाब विचारणे बंद होत चालले आहे..!

बिनधास्त...मदमस्त...
तिची स्टाईल, तिची अदा, तिचा बदलेला अंदाज पाहूया...भेटूयात कान फिल्म फेस्टिव्हलचा रेडकार्पेट गाजविणाऱ्या दीपिका पदुकोणला...

रायबरेलीची 'मठी' तुटेल का?
रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे...

स्ट्रीट डान्सर्स...तरुणाईसाठी नव्या करिअरची नांदी
नालासोपाऱ्यातील द किंग्ज या डान्स ग्रुपने अमेरिकेतील वर्ल्ड ऑफ डान्स या रिएलिटी शोमध्ये विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय.