Shivraj Yadav

भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार

भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार

India Beats Bangladesh: आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे.

'वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता...', निष्ठावंत सोडून जात असताना उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

'वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता...', निष्ठावंत सोडून जात असताना उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता धक्काप्रुफ झाल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेंना बसणारे धक्के काही कमी होताना दिसत नाहीत.

मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना डबल धक्का? 1400 कोटींचे टेंडर रद्द अन् चौकशीचेही आदेश, नेमकं काय झालं?

मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना डबल धक्का? 1400 कोटींचे टेंडर रद्द अन् चौकशीचेही आदेश, नेमकं काय झालं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना डबल धक्का दिल्याची चर्चा आहे. जालन्यातील 900  कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

'मला सासूला ठार मारायचं आहे, औषधं सांगता का', महिलेचा मध्यरात्री 2.10 ला डॉक्टरला मेसेज, पुढच्याच क्षणी...

'मला सासूला ठार मारायचं आहे, औषधं सांगता का', महिलेचा मध्यरात्री 2.10 ला डॉक्टरला मेसेज, पुढच्याच क्षणी...

बंगळुरुमध्ये एक 40 वर्षीय महिला सासूला ठार करण्यासाठी औषधं सुचवा अशी विनंती घेऊन थेट डॉक्टरकडे पोहोचली होती. यानंतर तिला थेट पोलिसांनीच समन्स पाठवलं.

'रोहित शर्माने स्वत:ला शिव्या देऊन...,' सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'हे फार काळासाठी...'

'रोहित शर्माने स्वत:ला शिव्या देऊन...,' सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'हे फार काळासाठी...'

Champions Trophy: बांगलादेशविरोधातील सामन्यात रोहित शर्माने इतका सोपा झेल सोडला की तो स्वतावरच प्रचंड संतापला होता. झेल सोडल्यानंतर त्याने मैदानावर वारंवार हात आपटून आपली नाराजी जाहीर केली.

महाकुंभमधील खळबळजनक सत्य उघड! महिलांचे आंघोळीचे आणि कपडे बदलतानाचे VIDEO...; अख्खं प्रशासन हादरलं

महाकुंभमधील खळबळजनक सत्य उघड! महिलांचे आंघोळीचे आणि कपडे बदलतानाचे VIDEO...; अख्खं प्रशासन हादरलं

UP Mahakumbh Women Bath Video: उत्तर प्रदेशात महाकुंभमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'यापुढे तुम्ही...', रणवीर अलाहबादियावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्राचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा, 'नैतिकतेच्या नियमांचं...'

'यापुढे तुम्ही...', रणवीर अलाहबादियावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्राचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा, 'नैतिकतेच्या नियमांचं...'

सुप्रीम कोर्टाने YouTube वरील अश्लील कंटेंटसंदर्भात नियमन करण्याची गरज असल्याचं सांगितल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्मना नैतिकतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले

'काकू, प्लीज कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका,' चिडलेल्या महिलेने 8 वर्षाच्या मुलालाच बाहेर ओढून मारल्या कानाखाली; संतापजनक VIDEO

'काकू, प्लीज कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका,' चिडलेल्या महिलेने 8 वर्षाच्या मुलालाच बाहेर ओढून मारल्या कानाखाली; संतापजनक VIDEO

तुमच्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका असं सांगणाऱ्या लहान मुलालाच महिलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे.

एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; तपासात धक्कादायक माहिती उघड, समलैंगिक मित्राने आधी...

एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; तपासात धक्कादायक माहिती उघड, समलैंगिक मित्राने आधी...

गुजरातच्या सूरत शहरमधील कतारगजाम जीआयडीसी परिसरात असणाऱ्या एका एम्ब्रॉयडरी फॅक्टरीत काही दिवसांपूर्वी एका मजुराचा एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता.

270 किलोंचा रॉड अंगावर पडून मान मोडली; गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवरलिफ्टरचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO

270 किलोंचा रॉड अंगावर पडून मान मोडली; गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवरलिफ्टरचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: राजस्थानच्या बिकानेरमधील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.