Shivraj Yadav
बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगाची हवा खात आहे. पण तुरुंगात बसून वाल्मिक बीडमध्ये आपली दहशत पसरवतोय की काय असा प्रश्न पडत आहे.
शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात खासदारांना स्नेहभोजन देण्यावरुन वाद सुरु झाले आहेत. त्यात आता आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचना शिवसेना ठाकरे गटाच्याच नेत्यांना पटल्या नसल्याचं दिसत आहे.
कोक्राझार जिल्ह्याच्या उपायुक्त वर्णाली डेका यांच्यासंबंधीच्या पोस्टवरील कमेंटवर हसणं एका व्यक्तीला फार महागात पडलं. वर्णाली डेका यांनी मेकअप न केलेली एक पोस्ट शेअर करण्यात आली होती.
शरद पवारांविरोधात अजिबात नाराजी नाही. शरद पवारांविरोधात नाराजी असण्याचं कारण काय? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरती आमची भूमिका मांडली, आम्ही टीका केली नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीरपणे टीका करत संताप व्यक्त केला
अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही. मी वेळ मागितली नव्हती. मला वेळ मिळाली होती मात्र मला जाता आले नाही.
समुद्रात कायाकिंग करणाऱ्या एका तरुणाला व्हेलने अक्षरश: गिळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण कायाकिंग करत असताना अचानक खालून महाकाय व्हेल आली आणि त्याला पाण्यात पलटी केलं.
कृषिमंत्र्यांनी पीक विमा योजनेसंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. पिक विमा योजनेबद्दल सांगताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केली आहे.
बीसीसीआयने परदेश दौऱ्यात जाताना खेळाडू सोबत नेणाऱ्या सामानाच्या वजनावर निर्बंध आणले आहेत.
Bollywood Kissa: बॉलिवूड म्हटलं की प्रत्येक चित्रपट चाहत्याला आपण एकदा तरी तिथे नशीब आजमावून पाहावं असं वाटत असतं.