Shivraj Yadav
Dhruv Rathi on Ranveer Allahbadia: कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांच्या अश्लील कमेंट्सवरुन सध्या वाद पेटला आहे.
चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील. काही घटनांमध्ये चोर आर्थिक विवंचनेतून चोरीचा मार्ग स्वीकारतात. मात्र नागपूरच्या या चोराचे प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
मिळकत कर वसुलीसाठी पुणे महापालिकेकडून सध्या अनेक शकला लढवल्या जात आहेत, मात्र वसुलीत पुणे महापालिका पक्षपातीपणा करतेय असा आरोप केला जात आहे.
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिका खेळत असून, यावेळी सर्वांचं लक्ष कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे आहे.
Viral Video: उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीसह गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली होती.
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर (Mahamandaleshwar of the Kinnar Akhara) पदाचा राजीनामा दिला आहे.
ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणी लग्नात डान्स करत असताना स्टेजवरच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तिने जीव गमावला.
Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे.
धाराशिवच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याने राज्याच्या अप्पर सचिवांना पत्र लिहिलं आहे. गुलामासारखी वागणूक मिळत असल्याचा उल्लेख करत दिला आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
अहमदाबाच्या कांकरिया तलावाजवळ असणाऱ्या प्राणी संग्रहालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला.