Shivraj Yadav

पतीने लग्नात मिळालेल्या बाईकवरुन तोडले ट्राफिकचे नियम; कारण समजल्यानंतर सासरच्यांनी लावला डोक्याला हात

पतीने लग्नात मिळालेल्या बाईकवरुन तोडले ट्राफिकचे नियम; कारण समजल्यानंतर सासरच्यांनी लावला डोक्याला हात

बिहारमध्ये पती-पत्नीमधील भांडणाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पतीने लग्नात मिळालेल्या बाईकने वाहतुकीचे नियम तोडण्यास सुरुवात केली.

तोंडाने पिल्लं जन्माला घालणारा प्राणी कोणता? फक्त 1 टक्के लोकांना माहिती आहे उत्तर

तोंडाने पिल्लं जन्माला घालणारा प्राणी कोणता? फक्त 1 टक्के लोकांना माहिती आहे उत्तर

जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असून प्रत्येकाची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. पुस्तकांमधून किंवा डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमातून या प्राण्यांची माहिती आपल्याला मिळत असते.

मित्रांसमोर मुलीला केलं प्रपोज, नकार देताच आधी मिठाईचा बॉक्स फेकून मारला अन् नंतर...; धक्कादायक VIDEO व्हायरल

मित्रांसमोर मुलीला केलं प्रपोज, नकार देताच आधी मिठाईचा बॉक्स फेकून मारला अन् नंतर...; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral Video: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सर्व प्रत्येकजण आपल्या प्रेमाची कबुली देत असतं. यावेळी काहींना त्यांचं प्रेम मिळतं, तर काहींच्या पदरी मात्र निराशा येते.

भीषण दुर्घटना! ट्रकने दिलेल्या धडकेनंतर बसला आग; जिवंत जळाले 41 प्रवासी

भीषण दुर्घटना! ट्रकने दिलेल्या धडकेनंतर बसला आग; जिवंत जळाले 41 प्रवासी

दक्षिण मेक्सिकोमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात 41 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. मेक्सिमधील टबेस्को येथील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 48 प्रवासी प्रवास करत होते.

'केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर...', संजय राऊत स्पष्टच बोलले, 'देशाच्या जनतेने तुम्हाला...'

'केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर...', संजय राऊत स्पष्टच बोलले, 'देशाच्या जनतेने तुम्हाला...'

Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून, आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे.

'तुम्हाला लाज वाटली पाहिजे,' सलमान खानने मुलाखत सुरु असतानाच पुतण्याला झापलं, मित्रांना म्हणाला 'तुम्ही सगळे...'

'तुम्हाला लाज वाटली पाहिजे,' सलमान खानने मुलाखत सुरु असतानाच पुतण्याला झापलं, मित्रांना म्हणाला 'तुम्ही सगळे...'

Salman Khan Podcast: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतीच आपला पुतण्या अरहान खानचा पॉडकास्ट 'दम बिर्याणी'मध्ये हजेरी लावली.

'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स

'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स

Arvind Kejiriwal Old Video Viral: दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाची मागील बारा वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून लावली असून, भाजपाचा मागील 26 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी झाला आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यात चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर जाऊन आदळल्याने त्याला गंभीर इजा झाली आहे.

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार? राज्य सरकारकडून तयारी सुरु

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार? राज्य सरकारकडून तयारी सुरु

राज्याच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला.

किती लाडक्या बहिणी अपात्र? आकडा धडकी भरवणारा, आदिती तटकरेंनी केलं जाहीर, म्हणाल्या 'सर्वांना...'

किती लाडक्या बहिणी अपात्र? आकडा धडकी भरवणारा, आदिती तटकरेंनी केलं जाहीर, म्हणाल्या 'सर्वांना...'

Aditi Tatkare on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 5 लाख इतका झाला आहे.