Shivraj Yadav
Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' (Saat Kboon Maaf) चित्रपटाचा भाग होती.
राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक करण्यात आली आहे.
Shivaji Sawant on Chhava: बॉलिवूडमध्ये सध्या फक्त 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
पती जेव्हा पत्नीची हत्या करत होता तेव्हा त्यांची चार वर्षांची मुलगी आपल्या डोळ्यांसमोर हे सर्व घडताना पाहत होती. घाबरलेली मुलगी हे सर्व शांतपणे पाहत होती.
बॉक्स ऑफिसवर सध्या 'छावा' चित्रपटाने आपला दबदबा निर्माण केला असून, प्रेक्षकांच्या मनावरही गारुड घातलं आहे.
चित्रपट दाखवण्याआधी 25 मिनिटं लांब जाहिराती दाखवत माझा वेळ वाया घालवला अशी तक्रार एक प्रेक्षकाने पीव्हीआर सिनेमाज (PVR Cinemas), आयनॉक्स (INOX) आणि बूकमायशोला (BookMyShow) ग्राहक कोर्टात खेचलं.
कोलकातामधील विशेष कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने आरोपी राजीव घोष याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांना आजही एक उत्तम चरित्र अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी येथे पत्नीचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पतीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.