Shivraj Yadav

'पुरुष काय लग्न करत राहतात, त्यांना...', मुलगा प्रतिक बब्बरने लग्नाचं निमंत्रण न दिल्याने राज बब्बर स्पष्टच बोलले

'पुरुष काय लग्न करत राहतात, त्यांना...', मुलगा प्रतिक बब्बरने लग्नाचं निमंत्रण न दिल्याने राज बब्बर स्पष्टच बोलले

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने (Prateik Babbar) नुकतंच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी (Priya Banerjee) काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे.

तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरताय? त्याआधी वाचा 'ही' बातमी; नागपुरात धक्कादायक घटना

तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरताय? त्याआधी वाचा 'ही' बातमी; नागपुरात धक्कादायक घटना

आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. जेवणात आपण कोणतं तेल वापरतो त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. त्यासाठी चांगल्यात चांगला तेल वापरण्याकडे आपला कल असतो.

'मी इतकी मेहनत घेऊनही....', अजिंक्य रहाणेने BCCI निवडकर्त्यांचा खरा चेहरा केला उघड; 'माझी PR टीम नसल्याने...'

'मी इतकी मेहनत घेऊनही....', अजिंक्य रहाणेने BCCI निवडकर्त्यांचा खरा चेहरा केला उघड; 'माझी PR टीम नसल्याने...'

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला एक गुणवान खेळाडू आहे. जेव्हा कधी परदेशात खेळण्याची वेळ येते तेव्हा अजिंक्य रहाणे नेहमीच संघासाठी योगदान देतो.

इंग्रजी येत नसल्याने पदवीधारांना नोक-या मिळेनात! नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल

इंग्रजी येत नसल्याने पदवीधारांना नोक-या मिळेनात! नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल

हल्ली कौशल्यासोबत इंग्रजी अत्यावश्यक आहे. कारण ग्लोबल व्हिलेजमुळे अनेकदा इतर देशांमधल्या लोकांशी संपर्क साधावा लागतो.

अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण

अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण

Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांनी आता त्यांना नैतिकतेचे धडे द्यायला सुरुवात केली आहे.

जेव्हा राज कपूर यांनी नर्गिससोबतच्या नात्याची दिली कबुली; पण तरीही पत्नीला दिला नाही घटस्फोट; म्हणाले 'माझी पत्नी काय....'

जेव्हा राज कपूर यांनी नर्गिससोबतच्या नात्याची दिली कबुली; पण तरीही पत्नीला दिला नाही घटस्फोट; म्हणाले 'माझी पत्नी काय....'

Bollywood Kissa: बॉलिवूडच्या महान कलाकार आणि दिग्दर्शकांचा जेव्हा कधी उल्लेख केला जातो तेव्हा राज कपूर हे नाव आपसूकपणेच घेतलं जातं.

80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

पुण्यातल्या शिरुरमध्ये एका जत्रेत बैलगाडा शर्यत झाली. या शर्यतीतल्या एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.

हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'

हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'

मुंबई इंडियन्स संघ पाचवेळा आयपीएल चॅम्पिअन होण्यामागे अनेक कारणं आहेत. संघातील कौशल्यवान खेळाडू यातील सर्वात मोठं कारण आहे.

'माझ्या आईच्या दवाखान्यात घुसून....,' रणवीर अलाहबादियाची Insta पोस्ट, म्हणतो 'मला ठार करुन...'

'माझ्या आईच्या दवाखान्यात घुसून....,' रणवीर अलाहबादियाची Insta पोस्ट, म्हणतो 'मला ठार करुन...'

Ranveer Allahbadia Instagram Post: युट्यूबर रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडला असताना, पोलीस त्याला चौकशीसाठी समन्स बजावत आहेत.