zee 24 taas

सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 15, 2024, 03:32 PM IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, कोणाला मिळणार संधी?

Nana Patole: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2024, 06:00 AM IST

Good News: मुंबई विद्यापीठातून घेता येणार ड्युअल, जॉइंट आणि ट्विनिंग डीग्री

Mumbai University:  मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनींग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे. 

Dec 13, 2024, 08:10 PM IST

नागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग, 'अशी' ठरायची दरोड्याची मोडस ऑपरेंडी

Nagpur Crime: गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नव नवे फंडे वापरतात. असाच एक वेगळा फंडा वापरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय. 

Dec 13, 2024, 07:40 PM IST

राज्यात MBBS परीक्षांचा खेळखंडोबा; चारही पेपर फुटले, प्रश्नपत्रिका बदलण्याची नामुष्की

MBBS exams Paper Leaked: राज्यात सुरु असलेल्या एमबीबीएसच्या परीक्षांमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Dec 10, 2024, 03:32 PM IST

तिच शैली, तोच आवाज, आबांप्रमाणेच शैली; विधानसभेत ज्युनिअर आर.आर पाहून सारेच गेले भारावून!

NCP Leader Rohit Patil Speech: विधानसभा सभागृहाला आज माजी गृहमंत्री आणि स्वर्गीय नेते आर आर पाटील यांची आठवण झाली. 

Dec 9, 2024, 08:53 PM IST

नरहरी झिरवाळांनी इंदुरीकर महाराजांसोबत धरला ठेका; Viral Video तुम्ही पाहिला का?

Narhari Zirwal Dance: तुम्ही सोशल मीडियावर अपडेट असाल तर तुमच्यापर्यंत नरहरी झिरवाळ यांचा एक डान्स व्हिडीओ पोहोचला असेल. यात ते इंदुरीकर महाराजांसोबत ठेका धरताना दिसत आहेत. 

Dec 9, 2024, 03:00 PM IST

'स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवावं' लातूरच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्याने राज ठाकरे संतापले, वक्फ बोर्डाला केले 'असे' आवाहन

Raj Thackeray appeals to the Waqf Board: वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

Dec 9, 2024, 01:13 PM IST

देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना आवाहन, 'खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे...'

Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कोपर्डी दुर्घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते.

Dec 8, 2024, 04:37 PM IST

Govt Job:दूरसंचार विभागात नोकरीची संधी, फक्त हवी 'ही' पात्रता, मिळेल दीड लाखांच्यावर पगार!

DOT Recruitment 2024:  भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. 

Dec 8, 2024, 02:21 PM IST

मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू?

Markadwadi EVM: नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेलं विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस  मारकडवाडीच्या मुद्यावर गाजला. 

Dec 7, 2024, 09:01 PM IST

....नाहीतर तुमचा मोबाईल होऊ शकतो जीवंत बॉम्ब; स्फोटाची कारणं, उपाय सर्वकाही जाणून घ्या

Mobile Disadvantage: अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असल्या तरी या यादीत मोबाईलनं कधीच स्थान पटकावलंय.

Dec 7, 2024, 07:33 PM IST

अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली

Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.

Dec 6, 2024, 09:40 PM IST

शपथविधीकडे विरोधकांची पाठ, सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगीला सुरुवात!

Oath-taking Ceremony: शपथविधीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही हजर होते. मात्र विरोधी पक्षातील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. 

Dec 6, 2024, 08:45 PM IST