मुंबईतल्या भाजप आमदारांवर संघाची खपामर्जी? 'त्या' बड्या नेत्यांना घरचा रस्ता? जाणून घ्या नेमकं काय चाललंय
Maharashtra BJP: कोअर मुद्दे आणि हिंदुत्ववादी अजेंड्याला बाजूला सारून काम करणाऱ्या पदाधिकारी आणि आमदारांची संघाकडून कान उघडणीही करण्यात आली आहे.
Oct 7, 2024, 08:46 PM ISTबदलापूरनंतर अहिल्यानगर हादरलं! शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत...
School Teacher molested girl: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत तीसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 5, 2024, 04:19 PM ISTरेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार
Canara Bank Recruitment 2024: कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Oct 5, 2024, 01:54 PM ISTराज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ
Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 4, 2024, 08:48 PM IST'माझी बोर्डात ओळख, तू माझ्याशी बोलत जा', दहावीच्या विद्यार्थीनीला शिक्षकाचे नको ते मेसेज
School Teacher Unwanted Message: इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवर रात्री अपरात्री मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Oct 4, 2024, 05:57 PM ISTमोबाईलमध्ये कॅमरा डाव्या बाजूलाच का असतो? इतक्या वर्षांनी आज समजलं उत्तर!
मोबाईल आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे.वेळेनुसार त्यात अनेक अपडेट्स येत असतात.पण फोनचा कॅमरा नेहमी डावीकडेच का असतो?यूजर्सचा दृष्टिकोन लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलाय.बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईलचा वापर करतात.अशावेळी डावीकडे कॅमेरा असल्यास फोटो, व्हिडीओ काढणं सोपं होऊन जातं.यामुळे लॅण्डस्कॅप फोटो काढणंदेखील सोपं जातं. जेव्हा आपण कॅमेरा फिरवून लॅण्डस्कॅप मोडवर जातो. अशावेळी मोबाईलचा कॅमेरा आपोआप वर जातो. यामुळे तुम्ही सहजपणे फोटो, व्हिडीओ काढू शकता.
Oct 4, 2024, 02:07 PM ISTटेक ऑफला वैमानिकाचा नकार, उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास
Uday Samant Pilot Denied: कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले.
Sep 29, 2024, 01:21 PM ISTसिनेट निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?
युवासेनेकडून कोण उमेदवार निवडून आले? त्यांना किती मते मिळाली? जाणून घेऊया.
Sep 27, 2024, 08:06 PM ISTसिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय
Sinet Election Result: आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
Sep 27, 2024, 04:07 PM ISTGood News: नवरात्रीच्या आधी सोन्याचे भाव गडगडले, खरेदीची मोठी संधी!
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. सणाच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 75 हजार 166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसले.सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी किंवा 221 रुपयांनी कमी झाले. त्याच वेळी, 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी, 30 रुपयांनी कमी होऊन 76,223 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
Sep 27, 2024, 01:41 PM ISTसिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी? कशी पार पडली प्रक्रिया? जाणून घ्या
Mumbai University Sinet Election: माहिती मिळेपर्यंत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
Sep 24, 2024, 07:59 PM ISTदीड वर्षाच्या बाळाला इतका दुर्मिळ आजार, उपचारांसाठी 14 कोटींची गरज; मस्क्युलर अट्रॉफी म्हणजे काय?
Hridaan Dhabale Rare Disease: दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी आणि त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी Zolgensma या महागड्या औषधाची गरज आहे. ज्याची किंमत तब्बल 14 कोटी आहे.
Sep 23, 2024, 07:00 PM ISTराज्यातील 14 आयटीआयचे नामांतर, कौशल्य विकास मंत्रालयाचा मोठा निर्णय
ITIs Name Changes: आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Sep 23, 2024, 03:53 PM ISTमुंबईत ठाकरेंना आव्हान! विधानसभेच्या 36 जागांपैकी 'या' 18 जागांची शिंदेंकडून तयारी
Assembley Election 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या 18 जागा कोणत्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
Sep 23, 2024, 03:07 PM ISTमुंबई कोस्टल रोडच्या वेळेत महत्वाचे बदल, BMC कडून घोषणा
Mumbai Coastal Road Time Changes: : मुंबई कोस्टल रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे.
Sep 20, 2024, 02:28 PM IST