परतीच्या पावसाने लावला शेतकऱ्याच्या जीवाला घोर! कुठे पिकं झोडपली तर कुठे शेती गेली वाहून
Maharashtra Rain: परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Oct 20, 2024, 02:46 PM ISTहरिहरेश्वर समुद्रकिनारी मद्यधुंद पर्यटकाचा धिंगाणा, महिलेला स्कॉर्पियोखाली चिरडले
Harihareshwar Beach Crime: हरिहरेश्वर मंदिर परिसरात स्कॉर्पिओने एका महिलेला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Oct 20, 2024, 09:21 AM ISTअभिजात मराठी असलेल्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा?
Hindi subject compulsory: देशातील विविध राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Oct 19, 2024, 03:15 PM IST3 लग्न, 1 अफेयर; बोपदेव घाट अत्याचारातील मुख्य सुत्रधाराचे प्रताप ऐकून येईल चीड
Pune Bopdev Ghat Crime: पुणे बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब संदर्भात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
Oct 17, 2024, 11:37 AM ISTBig Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!
ST Seasonal fare Cancelled: निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
Oct 14, 2024, 02:27 PM IST3 तास उशीरा आली ट्रेन, प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला खेचलं कोर्टात; 3 वर्षाने मिळाला अजब न्याय!
ट्रेनला 3 तास उशीर झाल्याने एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कोर्टात खेचलं.
Oct 14, 2024, 01:45 PM ISTमुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरेंचे एक पाऊल मागे?
Uddhav Thackeray CM Face Of Maharashtra: महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन काय चाललंय? जाणून घेऊया.
Oct 13, 2024, 07:08 PM ISTमागून आलेल्या कारची धडक, रस्त्यातच कोसळले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याला रुग्णालयात केलं दाखल
NCP Former MLA Tukaram Bidkar Accident: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
Oct 13, 2024, 03:19 PM ISTगृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोप
Uddhav Thackeray Allegations On Mahayuti: महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे.जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Oct 13, 2024, 02:08 PM ISTमी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान
CM Eknath Shinde Dasara Melava Speech: बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Oct 12, 2024, 08:09 PM ISTकाँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई, अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का?
Congress For CM Post: मविआत जागावाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई सुरू आहे.
Oct 10, 2024, 09:52 PM ISTमहायुतीकडून ओबीसींना खूष करण्यासाठी मोठे निर्णय, विधानसभेला फायदा होणार?
Mahayuti Big Decisions for OBC: हरियाणात जसा भाजपला फायदा झाला तसा महाराष्ट्रात ओबीसींनी फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.
Oct 10, 2024, 09:33 PM ISTमहाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती
Maharashtra industries: उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया
Oct 9, 2024, 06:24 PM ISTवृक्षतोड करुन विकासकामे का केली जातात? मेट्रो वुमन आश्विनी भिडेंनी सांगितलं कारण
Ashwini Bhide Interview: मुंबईची ओपन हार्ट सर्जरी सुरु होती पण यावेळी शहराला कोणताही अनेस्थेशिया देण्यात आला नाही, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.
Oct 9, 2024, 05:48 PM ISTउमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांचीही मुलाखत घेतली होती का? भर कार्यक्रमात काँग्रेसच्या निरीक्षकाने सगळच सांगितलं...
Latur Congress: लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या.
Oct 8, 2024, 08:06 PM IST