सिगारेट ओढल्यानं 10 वर्षांनी आयुष्य होणार कमी, पुरुष-स्त्रियांवर 'असा' परिणाम!
Smoking cigarettes Affect On Health: समोर आलेल्या निष्कर्षानुसार, एक सिगारेट ओढल्यास पुरुषाचं आयुष्य 17 मिनिटांनी कमी होतं. एक सिगारेट ओढल्यास महिलेचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होतं.
Dec 31, 2024, 09:05 PM ISTमुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर; आसन क्रमांक, परीक्षा केंद्रांबद्दल जाणून घ्या!
Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
Dec 31, 2024, 07:32 PM ISTपालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
Dec 31, 2024, 01:06 PM ISTमहाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी? 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन!
BJP Mission 2029: भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय.
Dec 30, 2024, 08:50 PM ISTथर्टी फर्स्ट नियम मोडणाऱ्यांची खैर नाही! नाकाबंदी, सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वकाही जाणून घ्या!
31st December: पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त/फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
Dec 30, 2024, 07:33 PM ISTप्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर सुरेश धस म्हणतात, 'जे काही झालंय त्याला...'
Suresh Dhas On Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महिला आयोगात केलेल्या तक्रारीसंदर्भात सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला.
Dec 30, 2024, 03:50 PM ISTधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी ठिय्या,वाल्मिक कराडला मुंडेंचा आशीर्वाद?
Beed Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय.
Dec 29, 2024, 09:19 PM ISTचंद्रपुरातील वनक्षेत्र घटलं,सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
Chandrapur Fores Area: भारत देशात वनक्षेत्रात वाढ झाली असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये घट झालीये.
Dec 29, 2024, 08:37 PM ISTसंतोष देशमुखांच्या लेकीने दिली हाक, बीडकरांनी मोठ्या संख्येने दिली साथ
Beed Santosh Deshmukh: आपल्या वडिलांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरचा लेकीचा हा आक्रोश मन पिळवटून टाकणारा आहे.
Dec 28, 2024, 09:38 PM ISTहोमिओपॅथी डॉक्टर देणार अॅलोपॅथीची औषधे! निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात?
Homeopathy Doctor: राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानम राज्यातील डॉक्टरांसाठी एक मह्तवाचा निर्णय घेतलाय.
Dec 28, 2024, 07:48 PM IST'सोशल मीडियात खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणाऱ्यांना...' मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला.
Dec 25, 2024, 12:50 PM ISTपनवतीचे किस्से त्यामुळे 'रामटेक' नकोसे! कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला येणार हा बंगला?
Ramtek Bunglow: रामटेकनं साल 2000 नंतर फारसा कुणाला राजकिय टेक ऑफ दिलेला नाही.
Dec 24, 2024, 09:16 PM ISTबारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा, मिळतोय 50 हजारांचा भाव!
Baramati Wrestling rooster: दूध पिणारा राजा कोंबडा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलाय.
Dec 24, 2024, 08:59 PM ISTमहाराष्ट्रातील 67 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरेंनी दिली आनंदाची बातमी
Aditi Tatkare on Ladaki Bahin:
Dec 24, 2024, 07:32 PM ISTराहुल गांधींचा दौऱ्यावर आरोपांच्या फैरी, परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चाललंय?
Rahul Gandhi Parabhani: आम्हाला मदत नको, न्याय हवा.यातील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आपण राहुल गांधींकडे केल्याची माहीती सोमनाथ कुटुंबीयांनी दिलीये.
Dec 23, 2024, 09:36 PM IST