Chhava Controversy: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावातील 'त्या' दृश्यांवर आक्षेप, काय आहे वाद?
Chava Cinema: कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलंय.
Feb 22, 2025, 08:54 PM ISTअंगणात वडिलांचा मृतदेह, घरात शोकाकुल वातावरण; भरल्या डोळ्यांनी लेकीने दिला दहावीचा पेपर!
Latur Nisha Ubale Story: वडिलांचे निधन झाले, त्यांचा मृतदेह अंगणात होता. घरात शोकाकुल वातावरण होते. तरीही निशाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत दहावीची परीक्षा दिली.
Feb 22, 2025, 03:15 PM ISTशिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारांवर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?
Shivsena Abdul Sattar: शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
Feb 21, 2025, 08:07 PM ISTकॉपीमुक्त अभियानाचे नियम आमदारांना नसतात का? राष्ट्रवादीचे आमदार का होतायत ट्रोल?
MLA Vikram Kale Photo Session: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून बारावी परीक्षा केंद्रात जाऊन फोटोसेशन करताना दिसत आहेत.
Feb 21, 2025, 06:04 PM ISTमांजरी पाळणार असाल तर सावधान; पालिकेने दिले नसबंदीचे आदेश
Cats Sterilization: नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणत 30 लाखदरम्यान आहे. मात्र इथे मांजरांचीही संख्याही लक्षणीय वाढलीये
Feb 20, 2025, 09:19 PM ISTCatches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू
टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.
Feb 20, 2025, 07:52 PM ISTसोनं-चांदीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड; ज्वेलर्सकडे जाण्याआधी माहिती करुन घ्या!
ज्वेलर्सकडे जाण्याआधी सोन्या-चांदीचे वाढलेले दर तुम्हाला माहिती असायला हवेत.
Feb 20, 2025, 06:34 PM ISTCancer: अमेरिकन शास्त्रज्ञांचे कॅन्सरवर सर्वात मोठे संशोधन; आजाराबद्दल जन्मापूर्वीच कळणार!
Research on Cancer: अमेरिकन संशोधनकांनी कॅन्सरसंदर्भात मोठे संशोधन केले आहे.
Feb 20, 2025, 01:24 PM ISTकॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?
Cancer Vaccine: कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय.
Feb 19, 2025, 09:30 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळ, नाराजी झाली दूर?
Chhagan Bhujbal: भुजबळांची ही नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झालीय.
Feb 19, 2025, 09:01 PM ISTगिरणी कामगारांची थट्टा! वारसांना दिलेल्या घरांसाठी तब्बल 55 हजारांचा मेंटेनन्स, MHADA चा अजब कारभार
Maintenance From Mill Worker: गिरणी कामगारांच्या 320 चौरस फुटांच्या घरासाठी 2025-26 या वर्षासाठी म्हाडाकडून वार्षिक 55 हजार 680 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
Feb 19, 2025, 02:15 PM IST8 वर्षांचा नवाब अन् ती 45 वर्षांची...ज्याला होत्या 365 राण्या; 27 बेगमना एकाच दिवशी...
मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात. त्यांचा रुबाब, थाट पाहून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. इतिहासाच्या पानात एक असा नवाब होता, जो वयाच्या 18 व्या वर्षी पोहोचेपर्यंत इतक्या महिलांशी संबंध ठेवले होते की ते स्वतःला विसरून गेले.
Feb 18, 2025, 07:47 PM IST'नियुक्तीसाठी महिला शिक्षिकांसोबत...' अकोल्यातील उर्दू शाळेत धक्कादायक प्रकार
Akola Urdu School: शिक्षकांनी व्यवस्थापनावर मानसिक त्रास, नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि पैशांची अवैध मागणी यासारखे गंभीर आरोप केले.
Feb 16, 2025, 06:52 PM ISTडोंबिवलीतील 65 इमारतींतील रहिवाशी होणार बेघर? न्यायालयाच्या आदेशानंतर चालणार हातोडा!
KDMC illegal Building: हायकोर्टाच्या या निर्देशांमुळे केडीएमसीतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
Feb 14, 2025, 09:35 PM ISTफडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?
War Room Cold War: संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.
Feb 14, 2025, 09:07 PM IST