whatsapp 0

एका WhatsApp मेसेजसाठी द्यावे लागणार 40 पैसे? मार्क झुकरबर्ग घेणार निर्णय

व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप आहे. हे जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. 2014 मध्ये, मेटाने 19 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतले. 

Sep 18, 2023, 04:54 PM IST

WhatsApp चॅनल आता भारतात, कसं वापरायचं? येथे पाहा

व्हॉट्सअॅप चे चॅनल फीचर आता भारतात उपलब्ध. 

Sep 14, 2023, 04:02 PM IST

WhatsApp कडून सर्वात मोठं Update! आता...

WhatsApp Cross Platform Messaging: युरोपियन महासंघाच्या मागणीनुसार नवं फिचर.

Sep 11, 2023, 12:17 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार एचडी फोटो, तुम्हाला नवे अपडेट आले का?

WhatsApp HD photos Update: तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता. एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. यूजर्स एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवू शकतात.

Aug 18, 2023, 07:00 PM IST

बॉलिवूड स्टार्सच्या फोटोला लाईक करा, दररोज 3 हजार कमवा! WhatsApp वर नवा स्कॅम

Online Scam : इंटरनेटचा वापर जसजसा वाढत गेला आहे, पण तस तशा ऑनलाईन फ्रॉडच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. सायबर गुन्हेगार सामान्यांना फसवण्याच्या नवनव्या आयडीया शोधून काढत असतात. आता असाच एक नवा स्कॅम समोर आला आहे. यात एका व्यक्तीला लाखो रुपये गमवावे लागले आहेत. 

Jul 28, 2023, 10:06 PM IST

WhatsApp Trick: आवडत्या व्यक्तीला बिंधास्त पाठवा खास फोटो, पासवर्डशिवाय दुसरा कोणीच पाहूच शकत नाही

व्हॉट्सॅअ‍ॅप यूजर्सना अनेक प्रकारचे फीचर्स पुरवते. यामध्ये लोकांना पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ऐकून आनंद वाटला असला तरी थोडं थांबा. कारण हे अधिकृत फिचर नाही. यासाठी तुम्हाला एका ट्रिकची मदत घ्यावी लागेल. या ट्रीकच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर कोणालाही पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवू शकता. फोटो उघडण्यासाठी, यूजरकडे पासवर्ड असणे आवश्यक आहे. 

Jul 25, 2023, 06:07 PM IST

WhatsApp ची जबरदस्त ट्रिक! अ‍ॅप न उघडता असे वाचा मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील आणि जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप अनेक फिचर्सने भरलेलं आहे. यातील अनेक फिचर्स हे असे आहेत ज्याची अनेकांना माहितीसुद्धा नसते. याबद्दल युजरला माहिती नसल्यामुळे अनेक फिचर त्यांना वापरता येत नाहीत

Jul 6, 2023, 05:27 PM IST

WhatsApp वरील Delete केलेले मेसेज पुन्हा कसे वाचाल? वापरा 'ही' सोपी ट्रिक

WhatsApp Deleted Messages : अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधी समोरचा यूजर मेसेज डिलीट करतो. अशा वेळी मेसेजमध्ये काय लिहिले होते, युजरने काय पाठवले होते, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. 

Jun 30, 2023, 04:13 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपने अधिकृतपणे इलेक्ट्रॉन फ्रेमवर्कवर आधारित व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप बंद केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप बऱ्याच दिवसांपासून याबाबत माहिती देत होते. त्यानंतर आता Desktop App बंद झाल्याची घोषणा करण्याच आली आहे.

Jun 27, 2023, 05:39 PM IST

WhatsApp वरुन LPG सिलेंडर बूक कसा करायचा? जाणून घ्या Step by Step

गॅस कंपन्यांनी नुकतंच आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एलपीजी सिलेंडर बूक करण्याची सुविधा सुरु केली आहे. 

 

Jun 22, 2023, 12:19 PM IST

तरुणीने Video Call वर कपडे काढण्यास सुरुवात करताच बापासमोर बेशुद्ध पडला तरुण; अन् नंतर...

Scam Call On Whatsapp: वडिलांबरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेला असतानाच हा फोन आला. त्याने फोन उचलला मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल तक्रार करण्यासाठी त्याच्या वडिलांना थेट पोलिस स्टेशनमध्ये जावं लागलं.

Jun 16, 2023, 07:07 PM IST

WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं का? अशाप्रकारे करा स्वत: ला Unblock

WhatsApp Tips And Tricks : जर तुमच्या जवळच्या व्यक्तींने रागाच्याभरात तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले असेल , तर तुम्ही स्वत:ला अनब्लॉक देखील करु शकता. यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करावे लागतील ते जाणून घ्या...

Jun 14, 2023, 10:35 AM IST

WhatsApp Edit Feature लॉन्च; मेसेज करता येणार एडिट, 'ही' सोपी ट्रिक पाहा

WhatsApp Edit Feature Launch : व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठविलेला मेसेज एडिट करु शकणार आहात. व्हॉट्सअ‍ॅपचे एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार संदेश एडिट करता येणार आहे.

Jun 7, 2023, 01:16 PM IST

WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक

WhatsApp link : Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामुळे कंपनी यूजर्सच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करते.

Jun 5, 2023, 04:39 PM IST