Video | का झालं जगभरातलं व्हॉट्सअॅप क्रॅश?
Why did the worldwide WhatsApp crash?
Oct 25, 2022, 02:55 PM ISTWhatsapp : व्हॉट्सअॅप अखेर 2 तासानंतर सुरु
व्हॉट्सअॅप (Whatsapp) डाऊन झाल्याने नेटकऱ्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला होता.
Oct 25, 2022, 02:27 PM ISTwhatsapp बंद होताच सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ
whatsapp बंद होताच युजर्स वळाले ट्विटरकडे... पाहा memes
Oct 25, 2022, 01:43 PM IST
WhatsApp Down | व्हाट्सअॅपची सेवा अर्ध्या तासापासून बंद! युझर्स हवालदिल | zee24taas
Users Complaints WhatsApp Service Down
Oct 25, 2022, 01:25 PM ISTमोठी बातमी : जगातील अनेक भागात WhatsApp बंद
तुमच्याही WhatsApp ला आलाय का Problem?
Oct 25, 2022, 01:15 PM IST
Whatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!
Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.
Oct 25, 2022, 09:25 AM ISTWhatsApp : मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...
New Feature : WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो. WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत.
Oct 23, 2022, 06:57 AM ISTWhatsApp ने आणलं नवीन फीचर, आता DPच्या जागी 'ही' नवीन गोष्टी ठेवता येणार
WhatsApp च नवीन फीचर आलं समोर, 'या' सेटींग्ज करून वापरता येणार
Oct 21, 2022, 10:59 PM ISTWhatsapp : दिवाळीपासून 'या' मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपवर चालणार नाही
व्हॉट्सअॅपमधून पेमेंट (Whatsapp Payment) करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचा मोठा असा वर्ग आहे.
Oct 20, 2022, 08:41 PM ISTव्हॉट्सअॅपवर ठरवाल त्यालाच दिसणार DP,अशी बदला सेटिंग
आपला डीपी कुणी पाहू नये, असा काही जणांचा मानस असतो. तर फ्रेंडलिस्टमधील काही जणांना डीपी दाखवायचा असतो, मात्र सोयीनुसार डीपी लपवता येत नाही.
Oct 19, 2022, 09:41 PM ISTWhatsapp चं नवीन फीचर ठरतयं चर्चेचा विषय... जाणून घ्या
Whatsapp लवकरच Forward मेसेजमध्ये सुधारणा आणणार आहे. एका अहवालानुसार, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करताना कॅप्शन लिहिण्याची सुविधा लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर उपलब्ध होणार आहे.
Oct 19, 2022, 12:03 PM ISTVideo | धक्कादायक! पीएफआयचा अयोध्येतील राममंदिर उडवण्याचा कट
PFI's plot to blow up Ram temple in Ayodhya
Oct 18, 2022, 05:45 PM ISTबापरे! WhatsApp चोरतंय तुमचा डेटा ,फोनमध्ये असेल तर लगेच करा Delete, अन्यथा होईल नुकसान
WhatsApp Fraud : तुम्ही WhatsApp वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. सायबर गुन्हेगार क्लोन अॅपद्वारे तुमचा डेटा आणि तुमची गोपनीयता चोरत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोणते अॅप्स तुमच्यासाठी धोकादायक आहेत ते सांगत आहोत.
Oct 17, 2022, 03:04 PM ISTतुम्ही 'हे' मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले नाहीत ना, नाहीतर होईल जेल!
व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी....
Oct 16, 2022, 12:39 AM ISTWhatsApp: व्हॉट्सअॅपचा दिवाळी धमाका! लवकरच येणार 5 जबरदस्त फिचर्स
whatsapp Update: दिवाळीच्या तोंडावर WhatsApp देखील आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्ट देणार आहे.
Oct 12, 2022, 12:51 PM IST