whatsapp 0

Whatsapp कडून अलर्ट! या नंबरवरून येणारे कॉल चुकूनही उचलू नका, कारण....

हॅकर्सनी आता App किंवा जाहिरातीच्या माध्यमातून फोनमध्ये व्हायरस सोडून हॅक करण्याचा फंडा बाजूला ठेवला आहे. आता त्यांना Whatsapp ला टार्गेट केलं आहे.  +92 हा कोड वापरून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कॉल केले जात आहेत. 

Aug 1, 2022, 01:03 PM IST

असा वाचा WhatsApp वर Delete केलेला मेसेज, जाणून घ्या त्याची ट्रिक

फक्त एका मेसेजिंग ऍप, WhatsApp ने जवळ-जवळ सगळ्याच महत्वाच्या गोष्टींचा आपल्या फीचरमध्ये समावेश केला आहे.

Jul 28, 2022, 10:43 PM IST

अज्ञात मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावधान... तुमच्या सोबतही घडू शकते 'ही' घटना

सोशल मीडियावर अनोळख्या मुलीसोबत मैत्री करत असाल तर सावधान...

 

Jul 24, 2022, 08:23 AM IST

आता सगळं मिळणार एकाच ठिकाणी, फेसबुकने आणले 'हे' नवीन फिचर

आजकाल फेसबुक हे रिल्ससाठी जास्त लोकप्रिय आहे.

Jul 23, 2022, 03:51 PM IST

WhatsApp सारखं आता Snapchat ही घेऊन आलंय हे अनोखं फीचर...

Snapchat Web Version : स्नॅपचॅटचा नुकतंच वेब व्हर्जन लाँच केलं आहे, स्नॅपचॅट अॅपचं नवीन व्हर्जन आता तुमच्या डेस्कटॉपवरही चालू शकणार आहे.

Jul 19, 2022, 02:19 PM IST

Whatsapp वर चुकून असे PHOTO किंवा VIDEO पाठवाल, तर जेलमध्ये जाल

Whatsapp मेसेज डोळेझाकून Forword करणं पडेल महागात, असे PHOTO, VIDEO पाठवाल तर थेट....

Jun 29, 2022, 06:13 PM IST

Whatsapp ठेवणार मासिक पाळीच्या तारखांचे अपडेट्स, आता टेन्शन नाही!

Whatsapp झाला महिलांचा मित्र, महिलांच्या आरोग्याची अशी घेणार काळजी, पाहा तुम्हाला नक्की काय करायचं? 

Jun 29, 2022, 04:38 PM IST

WhatsApp ग्रुपमधून लेफ्ट झाल्याचं आता कुणालाच कळणार नाही! जाणून घ्या नव्या फीचरबद्दल

व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Jun 29, 2022, 12:38 PM IST

Android आणि iPhone वर WhatsApp व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या..

आता व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. काही सोप्या पध्दतीने व्हॉटसअॅप कॉल अगदी सहजपणे रेकॉर्ड करता येतो.

Jun 25, 2022, 07:44 PM IST

Whatsapp चे नवीन फिचर्स, आता 'हे' नवीन बदल केलेत

व्हॉट्सअ‍ॅप हे एक जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप आहे. 

Jun 25, 2022, 07:34 PM IST

Whatsapp वर तुम्हालाही आलाय का हा मेसेज?

तुमचा फादर्स डे ठरू शकतो हॅकर्ससाठी 'स्पेशल डे', चुकूनही पाहू नका हा मेसेज

Jun 19, 2022, 04:45 PM IST

WhatsApp च्या 'या' ट्रीकची सर्वत्र दहशत! असे वाचा Delete झालेले मेसेज

WhatsApp ने वेळोवेळी अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये जारी केली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी चॅटिंग मनोरंजक आणि सोपे झाले आहे.

Jun 12, 2022, 04:47 PM IST

लॉजवर भेटण्यास नकार दिला, विवाहितेचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीने विवाहितेला भेटायला बोलावलं, पण तिने नकार देताच त्याने उचललं संतापजनक पाऊल

Jun 7, 2022, 05:39 PM IST

WhatsApp वर वैयक्तिक चॅट लपवायचेत? मग या ट्रीक्स करतील मदत, जाणून घ्या

व्हॉट्सऍप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. यावर अनेकांच्या वैयक्तिक गप्पाही आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याच्या हातात फोन देता, तेव्हा मात्र ते चॅट्स सर्वांसाठी उघडे असतात. 

Jun 6, 2022, 10:44 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे. 

Jun 4, 2022, 05:31 PM IST