whatsapp 0

WhatsApp वर लवकरच 'Do not Disturb' मिस्ड कॉल अलर्ट, जाणून घ्या कसे काम करेल

व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट्स येत असतात.

Sep 25, 2022, 04:57 PM IST

WhatsApp मधील End-to-End Encryption म्हणजे काय? जाणून घ्या

कंपनीने ऑनलाइन स्टेटस लपवणे, कोणालाही न सांगता ग्रुप सोडणे यासारखे अनेक फीचर सादर केली आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणे पूर्वीपेक्षा अधिक चांगलं झाले आहे.

Sep 20, 2022, 04:45 PM IST

WhatsApp वर पाठवलेला मेसेज करता येणार Edit! जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत

व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड बीटा अपडेट व्हर्जन 2.22.20.12 वर दिसले आहे. लवकरच iOS च्या बीटा व्हर्जनवरही हे फीचर पाहता येणार आहे

Sep 19, 2022, 08:23 PM IST

Tips And Tricks: WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलंय, या सोप्या ट्रिकने शोधा

 जर तुम्हाला कोणाशी बोलायचे नसेल आणि तर तुम्ही त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक करू शकता. पण जर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं असेल तर सोप्या ट्रिकने शोधू शकता. 

Sep 19, 2022, 01:45 PM IST

WhatsApp यूजर्सना मोठा धक्का, 'या' Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

कोणत्या Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होणार, तुमचा स्मार्टफोनमध्ये तर नाही ना?

Sep 15, 2022, 01:23 PM IST

WhatsApp कॉलसाठी मोजावे लागणार पैसे! असं पाऊल सरकार का उचलणार? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अ‍ॅपच्या माध्यमातून मोफत कॉल करण्याची सोय उपलब्ध आहे.

Sep 12, 2022, 12:52 PM IST

इंटरनेट कॉलिंग आणि मॅसेजिंगलाही आता पैसे मोजावे लागणार? टेलिकॉम विभागाचे महत्वाचे आदेश... वाचा

Social media internet calling messaging service : स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल गुगल मीट, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांसारख्या अनेक मोबाइल अ‍ॅप्सच्या इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी पैसे मोजावे लागू शकतात.

Sep 1, 2022, 05:53 PM IST

Whatsapp वर 'App Language' चा पर्याय, आता आपल्या भाषेत वापरा अ‍ॅप

आतापर्यंत तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट, चॅट्स, नोटिफिकेशन्स, स्टोरेज आणि डेटा आणि हेल्पचा पर्याय आहे. आता 'App Language' हा एक नवीन पर्याय असणार आहे.

Aug 28, 2022, 01:23 PM IST

Whatsapp वर येणार Instagram सारखे फीचर! पाहा कसं करेल काम

व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसांपासून नवनवीन फीचर्स (whatsapp new features today) अपडेट करत आहे. देशात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून

Aug 23, 2022, 12:59 PM IST

WhatsApp आणणार एक भन्नाट फिचर, चॅट लिस्टमध्ये दिसणार...

व्हॉट्सॲप देखील वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. ज्यातून त्यांना चांगल्या पध्दतीने चॅटिंगचा अनुभव मिळू शकेल. याचपार्श्वभूमीवर Whatsapp एका  नवीन फीचरवर काम करत आहे. 

Aug 20, 2022, 04:57 PM IST

जोडप्याच्या 'मोबाईल चॅट'मुळे इंडिगोच्या विमानाला 6 तास उशीर, जाणून घ्या काय आहे प्रकरण

 रविवारी दुपारी मंगळुरू-मुंबई विमानामध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला

Aug 15, 2022, 03:30 PM IST

WhatsApp चे 'हे' 3 फीचर्स तुमचं चॅट करणार आणखी Secure

  तुमचं व्हाट्सअ‍ॅप आता लवकरच आणखी स्मार्ट होणार. प्रायव्हसी संबंधीत 3 नवीन बदलांसह तुमचं व्हाट्सअ‍ॅप आणखी सिक्यूअर होणार. 

Aug 10, 2022, 12:36 PM IST

Independence Day 2022 :Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.

Aug 9, 2022, 03:56 PM IST

WhatsApp चं नवीन फीचर पाहून म्हणाल, हुश्शsss; आताच पाहा

 आता WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची गोष्ट आहे की फायनली हे काम पूर्ण झालं आहे. 

Aug 9, 2022, 02:53 PM IST

आता WhatsApp वर बुक करा कॅब; कशी? जाणून घ्या

कॅब बुक करणं आणखी सोपं, WhatsApp वर सहजपणे करा कॅब बुक

Aug 5, 2022, 09:32 AM IST