'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.
Jan 29, 2024, 03:01 PM ISTनव्या वर्षात व्हॉट्सअॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव
व्हॉट्सअॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jan 20, 2024, 02:41 PM ISTWhatsApp ची 'ही' मोफत सेवा बंद; आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे
WhatsApp : दर दिवशी वापरल्या जाणाऱ्या अनेक मेसेजिंग अॅपमध्ये आघाडीवर असणारं एक नाव म्हणजे व्हॉट्सअप. याच अॅपसंदर्भातील एक अपडेट तुम्हाला माहितीये का?
Jan 8, 2024, 09:42 AM IST
LPG Cylinder : आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या
LPG Gas Booking:एलपीजी सिलिंडर बुक करणे म्हणजे एकप्रकारचे कठीण काम मानले जाते. मात्र आता ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी गॅस कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. आता एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतो. तुम्ही गॅस सिलेंडर कसं बुक कराल ते जाणून घ्या...
Jan 7, 2024, 02:47 PM ISTWhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, आता किती खर्च करावा लागेल?
Whatsapp Feature : सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक अॅप्स आहेत. या अॅप्सपैकी देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप व्हॉट्सअॅप आहे. आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Jan 3, 2024, 04:50 PM ISTGoogle Maps वर आता व्हॉट्सअॅपसारखं फिचर; लोकेशन शेअर करता येणार, कसं काम करतं वाचा!
Location Sharing Feature: गुगल मॅपने आणखी एक फिचर अॅड केले आहे. यामध्ये आथा युजर्सना थेट लोकेशन शेअर करता येणार आहे.
Jan 1, 2024, 06:24 PM IST
WhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन
Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात.
Dec 30, 2023, 05:35 PM ISTWhatsApp मध्ये या नविन फीचरचा समावेश
WhatsApp चॅनल म्हणजे काय?
जसे तुम्ही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे ब्रॉडकास्ट पेज तयार करता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअॅपवर चॅनेल तयार करू शकता. चॅनेलच्या मदतीने, ज्या वापरकर्त्यांकडे तुमचा नंबर नाही ते देखील तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतील.
Dec 14, 2023, 05:31 PM IST
iPhoneमध्ये मिळणारे हे जबरदस्त फिचर आता Whatsapp मध्ये; अँड्रोइंड युजर्सना होणार फायदा
How to pin message in WhatsApp: अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळं मेसेज पिन करता येणार आहे.
Dec 13, 2023, 12:21 PM ISTWhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...
WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.
Nov 3, 2023, 01:15 PM ISTमुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअॅपवर
Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Nov 3, 2023, 08:28 AM ISTबेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube वापरता येणार; नवा JioPhone भारतात लाँच
बेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube वापरता येणार; नवा JioPhone भारतात लाँच
Oct 29, 2023, 06:31 PM ISTWhatsapp वर हव्या त्या लोकांनाच Online दिसाल; फक्त बदला 'ही' Setting
How to Hide Online Status on WhatsApp: आपल्यापैकी अनेकांना ही सेटिंग ठाऊक नसणार याबद्दल शंका नाही.
Oct 16, 2023, 03:13 PM ISTअश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
Sangli Crime : सांगलीत एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करत त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळं सांगलीत खळबळ उडाली आहे.
Oct 11, 2023, 01:36 PM ISTएक महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनवर बंद होणार Whatsapp; ही यादी एकदा पाहाच!
Whatsapp Update: व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप जुन्या ऑपरेटिग सिस्टमसाठीदेखील सपोर्ट बंद करणार आहे. या यादीत तुमचातर फोन नाहीयेना आत्ताच जाणून घ्या
Sep 25, 2023, 02:15 PM IST