व्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTWhatsApp वर तुम्हालाही Meta AI चा लोगो दिसतोय? त्याचं नेमकं करायचं काय? समजून घ्या
WhatsApp वर Meta AI चं अपटेड आलं आहे. तुम्हालाही व्हॉट्सअपवर उजव्या बाजूला हे फिचर दिसत असेल. पण हे फिचर नेमकं वापरायचं कसं याबद्दल जाणून घ्या.
Jul 3, 2024, 09:40 PM IST
तुमच्या WhatsApp वर आलंय हे चिन्ह? फायदा काय?
तुमच्या WhatsApp वर आलंय हे चिन्ह? फायदा काय?
Jul 2, 2024, 02:11 PM ISTNew Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!
1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअॅपवरील तक्रार.
Jul 2, 2024, 11:59 AM ISTSamsung, Apple, Motorola, Sony च्या स्मार्टफोनवर WhatsApp बंद होणार
WhatsApp मध्ये बदल होणार आहे. यामध्ये अॅपच्या सिस्टम रिक्वायरमेंटमध्ये थोडा बदल पाहायला मिळू शकतो. अशात काही मोबाईलवर हे अॅप काम करणार नाही.
Jun 30, 2024, 09:15 PM IST
WhatsApp वर तुम्हाला कोणी BLOCK केलं आहे कसं समजेल?
How To Know Someone Blocked You On Whatsapp: अनेकांना त्यांना समोरच्याने ब्लॉक केलं आहे हेच समजत नाही.
Jun 25, 2024, 02:54 PM ISTWhatsApp ची मोठी घोषणा! 'हे' फिचर कायमचं बंद होणार; कितीही क्लिक करुन फायदा नाही
Whatsapp वर आता लवकरच एक नवीन अपडेट येणार आहे. आता युजर्स दुसऱ्या व्यक्तीला प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकणार नाहीत.
May 13, 2024, 08:39 PM IST
भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?
तुमचं व्हॉट्सअॅप बंद झालं तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? आपण आज अशा पर्यायांबद्दल जाणून घेऊया.
Apr 28, 2024, 04:21 PM ISTWhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशारा
WhatsApp : भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला असून नेमकं त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Apr 27, 2024, 12:15 PM ISTWhatsApp | भारतात सेवा बंद करण्याचा व्हॉट्सअॅपचा इशारा
whatsapp leave india i ask to break end to end encryption
Apr 27, 2024, 11:10 AM ISTWhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती
WhatsApp Update: व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर त्यात नवीन फिचर्स अॅड झाल्याचे दिसते. कंपनीने नेमकं कोणतं फिचर अॅड केलं आहे. हे जाणून घेऊया.
Apr 17, 2024, 01:06 PM IST
VIDEO| व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आनंदाची बातमी
WhatsApp Users Can Now Share Minute Videos On Status
Mar 20, 2024, 11:25 AM ISTWhatsApp Tricks:डिलीट झालेले मेसेज कसे वाचायचे? डेटा कसा वाचवायचा?
तुम्हाला व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेला मेसज वाचता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या अशा काही मजेदार ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया.
Mar 17, 2024, 02:25 PM ISTव्हॉट्सअॅपचं नवं फीचर! लॉक केलेल चॅट्स राहाणार सीक्रेट,कसं ते जाणून घ्या
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर्स अपडेट करत असतात. आता मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आणखी एक विशेष फिचर सुरू केले आहे.
Mar 11, 2024, 05:20 PM ISTWhatsApp वापरण्यात हा देश नंबर वन! भारताने नाही तर 'या' देशाने मारली बाजी
Country Who Regularly Use WhatsApp: आपल्यापैकी अनेकज हे अॅप वापरतात. पण सर्वाधिक प्रमाणात व्हॉट्सअपचा वापर करणारा देश कोणता माहितीये का?
Jan 31, 2024, 08:14 AM IST