SC on Kolkata Case: ...तर घटनात्मक समानतेला काय अर्थ? डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं
Supreme Court on Kolkata Case: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मंगळवारी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकिय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची कानउघडणी केली.
Aug 20, 2024, 11:57 AM IST
Kolkata Rape Case: CJI चंद्रचूड आज काय बोलणार? संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे
Kolkata Doctor Rape Murder Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालय फारच कमी वेळा स्वत: एखाद्या प्रकरणाची दखल घेतं. कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची याचिका न्यायालयाने स्वत:हून दाखल करुन घेतली आहे.
Aug 20, 2024, 08:51 AM ISTVIDEO| शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी लांबणीवर
Supreme Court Hearing On Shiv Sena Name And Symbol Posponed
Aug 18, 2024, 11:00 AM IST'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा
Supreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Aug 14, 2024, 12:24 PM IST'योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण ...' सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला सुनावलं
Supreme Court : लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं शिंदे राज्य सरकारला सुनावलं आहे. शेतकऱ्याला पुणे जमीन अधिग्रहणाचा मोबदला द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ अशी तंबीच कोर्टाने सरकारला दिली आहे.
Aug 13, 2024, 03:38 PM ISTVIDEO| राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Hearing Today On Ajit Pawar Using NCP Name And Symbol
Aug 13, 2024, 09:10 AM IST'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
Aug 10, 2024, 09:59 AM ISTदिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा, 17 महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीश सिसोदिया 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
Aug 9, 2024, 10:56 AM ISTMaharashtra| लाडकी बहीणवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं
Supreme Court Slam Maharashtra Govt On Ladki Bahin Yojna
Aug 8, 2024, 09:40 AM ISTVIDEO| ईडीला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
Supreme Court Said ED Should Focus On Quality Of Prosecution
Aug 8, 2024, 09:35 AM IST'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं
Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Aug 8, 2024, 08:07 AM IST'चंद्रचूडसाहेब गुदरमल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'
Supreme Court CJI Chandrachud: 'सरन्यायाधीशांची हतबलता हा देशाच्या चिंतेचा व कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे. न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Aug 8, 2024, 06:44 AM ISTVIDEO | चेंबूरमधील आचार्य मराठे कॉलेज ड्रेसकोड प्रकरण; 3 विद्यार्थीनींकडून आव्हान
Chembur Dress Code College Issue Three Girls Going For Supreme Court
Aug 7, 2024, 06:10 PM ISTपालिकेत सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही; SC चा मोठा निर्णय; केजरीवालांना झटका
दिल्लीच्या नायब राज्यपालांना (Lieutenant Governor) सरकारच्या संमतीशिवाय दिल्ली महानगरपालिकेत (MCD) सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Aug 5, 2024, 12:52 PM IST
Video | संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेपास नकार
Supreme Court Not Interferin Name Changhing of Dharashiv and Sanbhaji Nagar
Aug 2, 2024, 02:35 PM IST