supreme court

मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!

SC on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत 'बुलडोझर कारवाई'वर सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारलं आहे.

Sep 2, 2024, 03:44 PM IST

'लग्नात दिलेलं गिफ्ट हुंडा नाही,' सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं? काय आहे नेमका कायदा?

Supreme Court on Dowry Prohibition Act: लग्नाच्या वेळी देण्यात आलेली भेटवस्तू परत मागण्याचा अधिकार नवरीमुलीच्या वडिलांना नाही असं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. या भेटवस्तूवर फक्त मुलीचाच हक्क असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. 

 

Aug 30, 2024, 01:55 PM IST

स्मार्टफोनमधून मेसेज डिलीट करणं गुन्हा आहे का? सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा वाचाच!

एक नवीन प्रश्न सध्या समोर येत आहे. फोनमधून मेसेज, फोटो आणि कॉल हिस्ट्री डिलीट करणे गुन्हा मानला जाणार. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्दा स्पष्ट करत यावर उत्तर दिले आहे. 

 

Aug 29, 2024, 02:32 PM IST

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावलं, 'तुम्ही गंभीर...'

Supreme Court on Pune Land Aquisition: पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाही ही सध्याची परिस्थिती आहे. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 

 

Aug 28, 2024, 03:37 PM IST

Kolkata Rape Case: सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूडच चुकले! चूक लक्षात आल्यावर म्हणाले, 'मी सतत...'

Kolkata Rape And Murder Case In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची स्वत: दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणावरील सुनावणीचा दुसरा टप्पा गुरुवारी पार पडला. 

Aug 24, 2024, 11:21 AM IST

Kolkata Rape Case: 'मी हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन

CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.

Aug 22, 2024, 04:23 PM IST

Kolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'

Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

Aug 22, 2024, 03:49 PM IST

42 वर्षे निपचित पडून अखेर मृत्यू.. कोण होत्या अरुणा शानबाग? कोलकात्यातील बलात्कारानंतर 51 वर्षांपूर्वीची केस चर्चेत

Aruna Shanbag Rape Case: कोलकत्ता येथील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी अरुणा शानबाग प्रकरणाचे उदाहरण दिले आहे. 

Aug 22, 2024, 09:59 AM IST

'सुप्रीम कोर्टाने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'

 Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised: "न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही."

Aug 22, 2024, 07:48 AM IST

'दोन मिनिटांच्या कामुक आनंदासाठी तरुणींनी...', हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Supreme Court On Sexual Urge Order: उच्च न्यायालयाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेल्या या वादग्रस्त निकालाची देशभरामध्ये चर्चा झाली होती. याच निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

Aug 21, 2024, 01:21 PM IST

Bharat Bandh : आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती

Bharat Bandh : का देण्यात आली भारत बंदची हाक? जाणून घ्या आताच्या क्षणाची मोठी बातमी. तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा होणार परिणाम? पाहा... 

 

Aug 21, 2024, 06:42 AM IST

10 Points: आणखी एका बलात्काराची वाट पाहायची का? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं?

Supreme Court Hearing On Kolkata Doctor Case : पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं सुनावणीदरम्यान मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे, खालीलप्रमाणे 

 

Aug 20, 2024, 01:08 PM IST