supreme court

दोन मराठी मुलींमुळं सर्वोच्च न्यायालयाकडून ऐतिहासिक निकाल; जात मुद्द्यावर इथुन पुढं....

Supreme Court Orders : तीन आठवड्यांच्या आत... जात मुद्द्यावर ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश 

 

Oct 4, 2024, 12:46 PM IST

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'

केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे. 

 

Oct 3, 2024, 07:17 PM IST

सद्गुरुंना मोठा दिलासा! 150 पोलिसांच्या छापेमारीनंतर CJI चंद्रचूड म्हणाले, 'अशा संस्थांमध्ये...'

Big Relief For Sadhguru From Supreme Court: 150 पोलिसांनी ईशा फाऊंडेशनच्या आवारात घुसून केलेल्या शोध मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

Oct 3, 2024, 01:21 PM IST

Tirupati Laddu: 'किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा,' तिरुपती लाडू वादावरुन सुप्रीम कोर्टाने फटकारलं

Supreme Court on Tirupati Laddu: "आम्ही देवाला राजकारणापासून दूर ठेवलं जाईल अशी अपेक्षा ठेवतो. मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांकडे का गेले?," असं सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे. 

 

Sep 30, 2024, 02:00 PM IST

'हे काय कॉफी शॉप वाटतंय का?', सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 'तो' शब्द ऐकताच वकिलाला फटकारलं, 'तुम्ही काय खंडपीठाला...'

वकिलाने माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्याविरोधात अंतर्गत चौकशीची मागणी केली. 

 

Sep 30, 2024, 11:58 AM IST

'विधवेला मेकअपची गरज काय?' हायकोर्टाच्या विधानावर सुप्रीम कोर्टाचा संताप

Supreme Court : विधवा असल्यामुळे मेकअपचं सामना तिचं नसेल. कारण मेकअपची तिला गरज काय? हायकोर्टाच्या या विधानावर भडकलं सुप्रीम कोर्ट. 

Sep 26, 2024, 11:59 AM IST

'तुम्ही भारतातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही,' CJI डीवाय चंद्रचूड संतापले

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी बंगळुरुमधील मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' (Pakistan) म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. तसंच या न्यायाधीशांनी महिला वकिलाला फटकारताना आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. 

 

Sep 25, 2024, 01:06 PM IST

'तसल्या' Whatsapp ग्रुपचे Member असाल तरी 7 वर्षांची शिक्षा; SC चा नवा आदेश समजून घ्या

Child Pornography Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत आज नव्याने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध वकिलाने व्हॉट्सअप युझर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे.

Sep 23, 2024, 04:56 PM IST