NCP| राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाबाबत 13 नोव्हेंबरला सुनावणी
Hearing on NCP party symbol on November 13
Nov 7, 2024, 09:25 AM ISTPawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'
Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात..
Nov 7, 2024, 08:38 AM ISTराष्ट्रवादी पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी
Hearing in Supreme Court regarding Nationalist party symbol
Nov 6, 2024, 08:10 PM IST'तुम्ही पुढच्या 36 तासात....', सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना आदेश; पक्ष चिन्हाबाबत मोठा निर्णय
Supreme Court on NCP Clock Symbol Hearing; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा आदेश दिला.
Nov 6, 2024, 03:43 PM IST
8 तारखेला CJI चंद्रचूड यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना प्रकरणावर सुनावणी
Supreme Court Hearing On Shiv Sena Party Name And Symbol On Eight November 2024
Nov 6, 2024, 12:55 PM ISTNCP| राष्ट्रवादी पक्षाच्या नाव, चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court hearing today on Nationalist Party name and symbol
Nov 6, 2024, 09:00 AM ISTशिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणी 8 नोव्हेंबरला सुनावणी
Hearing on ShivSena party symbol case on November 8
Nov 5, 2024, 07:45 PM ISTसरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
Private Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे.
Nov 5, 2024, 01:12 PM IST
'मोठी किंमत मोजावी लागेल', रिया चक्रवर्ती प्रकरणी CBI ला सुप्रीम कोर्टाचा इशारा
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना लुकआउट परिपत्रकातून दिलासा दिला आहे.
Oct 25, 2024, 06:04 PM ISTवय निश्चित करण्यासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून वापरु शकतो का? सर्वोच्च न्यायालायाचा आदेश एकदा वाचाच
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने जन्म दाखला प्रमाणपत्राबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काय आहे या निर्णयात जाणून घेऊया.
Oct 25, 2024, 02:40 PM ISTकॉंग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना कोर्टाचा दिलासा, राज्य सरकारची अनुमती याचिका फेटाळली
Congress leader Rashmi Barve relief from supreme court
Oct 19, 2024, 12:45 PM ISTSupremeCourt | न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवली, हातात भारतीय संविधान
New Lady Of Justice Statue in Supreme Court Library
Oct 16, 2024, 09:30 PM ISTमोठी बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान
Lady of Justice : न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची काळी पट्टी काढण्यात आली आहे तर हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या लायब्ररीतील न्यायदेवतेची नवी मूर्ती समोर आली आहे.
Oct 16, 2024, 08:09 PM ISTसरपंचपदासाठी 'ती' दिल्लीपर्यंत भिडली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची देशभर चर्चा
जळगावमधल्या एका गावातील महिलेला थेट सर्वोच्च न्यायालयानं सरपंचपद बहाल केलंय. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत विचखेड्याच्या मनिषा पाटील यांना न्याय दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे.
Oct 7, 2024, 09:34 PM ISTमहाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...
Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
Oct 7, 2024, 10:01 AM IST