supreme court

'हे आता फार झालं,' सुप्रीम कोर्ट योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर संतापलं; 'यापुढे तर तुम्ही...'

सुप्रीम कोर्टाने पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल जाहिरात प्रकरणी योगगुरु रामदेव बाबा यांना फटकारलं आहे. त्यांना स्वत: कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला असून, दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. 

 

Mar 19, 2024, 04:41 PM IST

Electoral Bonds: 'मला बोलण्यास भाग पाडू नका, नाहीतर..'; चंद्रचूड सुनावणीत स्पष्टच बोलले

Supreme Court CJI DY Chandrachud: सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डविरुद्ध दिलेला निकाल रद्द करण्यासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पत्रावरुन सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना कठोर शब्दांमध्ये सुनावलं.

Mar 19, 2024, 04:29 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा पॉवरफूल धक्का? ओळखच पुसली जाणार?

Supreme Court Ajit Pawar Vs Sharad Pawar: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर शरद पवारांचा फोटो आम्ही वापरणार नाही असं लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केलं आहे.

Mar 19, 2024, 08:17 AM IST

सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?

Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. 

Mar 15, 2024, 03:36 PM IST

मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

Electoral Bonds : सर्वाधिक राजकीय देणगी देणारा... म्हणून या व्यक्तीच्याच नावाची चर्चा. कुठून आला इतका पैसा? डोकं चक्रावणारी माहिती समोर 

Mar 15, 2024, 11:12 AM IST

Electoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती का दिली? सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं

निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. 

 

Mar 15, 2024, 11:08 AM IST

'काका का? बापानं निर्माण केलेलं...', सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला!

Jitendra Awhad On Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Mar 14, 2024, 07:50 PM IST

'शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही'; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं, 'निवडणूक आली की...'

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणूक प्रचारात शरद पवारांचं नाव आणि फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

Mar 14, 2024, 02:13 PM IST

'इलेक्टोरल बॉन्ड' म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?

What Is Electoral Bond: इलेक्टोरल बॉन्ड हा शब्द तुम्ही मागील काही महिन्यांपासून अनेकदा बातम्यांमध्ये ऐकला किंवा वाचला असेल. यावरुन सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने राजकीय वर्तुळात खळभळ उडाली आहे. मात्र हे इलेक्टोरल बॉन्ड प्रकरण आहे तरी काय आणि कोर्टात नेमकी काय केस सुरु आहे पाहूयात...

Mar 11, 2024, 01:18 PM IST