sports news

18 वर्षांचा गुकेश बनला करोडपती! बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मिळाली 'इतकी' रक्कम

भारताचा डी गुकेश हा बुद्धिबळाचा नवा आणि सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन 2024 च्या अंतिम फेरीत त्याने चीनच्या बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनचा पराभव केला.

Dec 13, 2024, 01:05 PM IST

'बुद्धिबळाचा हा खेळ महाराष्ट्रात....', राज ठाकरेंची विश्वविजेत्या डी गुकेशसाठी खास पोस्ट

World Chess Championship 2024 : डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली. 

Dec 13, 2024, 12:38 PM IST

Pro Kabaddi League: यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला अटीतटीचा सामना, लढत सुटली बरोबरीत!

Bengal Warriorz and UP Yoddhas: यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते.

Dec 13, 2024, 06:57 AM IST

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'

D Gukesh : डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.

Dec 12, 2024, 07:10 PM IST

5 वर्षांपूर्वी घेतली रिटायरमेंट तरी आजही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत नाव, किती आहे युवराज सिंहची एकूण संपत्ती?

Yuvraj Singh Networth : भारताचा माजी ऑल राउंडर युवराज सिंह आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचं नाव हे जगातील सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर्समध्ये घेतलं जातं. जून 2019 मध्ये युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्याचं नाव हे जगातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत आहे. तेव्हा युवराजची एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. 

Dec 12, 2024, 12:43 PM IST

Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम

Rohit Sharma left opener Yashasvi Jaiswal: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या विचित्र बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला हॉटेलमध्येच सोडले. 

Dec 12, 2024, 09:06 AM IST

Pro Kabaddi League: यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर, तमिळ थैलवाजवर विजय मिळवत आला दुसऱ्या स्थानावर

U Mumba VS Tamil Thalaivas: पॉईंट टेबलवर यु मुम्बा संघ ६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळ थैलवाजचे स्वतःचे स्थान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले. 

 

Dec 12, 2024, 07:38 AM IST

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती. 

 

Dec 10, 2024, 11:30 AM IST

पाकिस्तान ऐकायला तयार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुरू झालं नवीन 'नाटक'! ICC समोर ठेवली 'ही' अट

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा गोंधळ संपताना दिसत नाहीये. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे, परंतु अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. 

Dec 10, 2024, 11:14 AM IST

CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा

Champions Trophy 2025 Update: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी च्या टीम इंडियाचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याची एक गोष्ट निश्चित झाली आहे. पण आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने नवा दावा केला आहे.

Dec 10, 2024, 07:05 AM IST

IND vs AUS 2nd Test: ॲडलेड दिवस-रात्र कसोटी नक्की किती वाजता सुरू होणार? टीव्ही-मोबाइलवर कुठे बघायचा? जाणून घ्या

Border-Gavaskar Trophy day-night Test: भारतीय क्रिकेट संघ 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Dec 6, 2024, 07:12 AM IST

Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास

Junior Hockey Team: ज्युनियर हॉकी आशिया चषक 2024 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे.

Dec 5, 2024, 07:21 AM IST

कोण म्हणतं गर्भवस्थेत व्यायाम करु नये? साक्षी मलिकचा हा VIDEO प्रत्येकीसाठी प्रेरणादायी

जिद्द आणि दृढनिश्चयासाठी ओळखली जाणारी साक्षी मलिकने तिचा गर्भवस्थेत जिम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ प्रत्येकीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

Dec 4, 2024, 08:20 PM IST

'मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली...' हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य

Harbhajan Singh About Dhoni : सध्या माजी गोलंदाज हरभजन सिंहचं धोनीबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. यात भज्जीने तो धोनीशी जवळपास 10 वर्ष झाली बोलला नाही असे सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Dec 4, 2024, 01:42 PM IST