sports news

कोण असणार रुपेरी पडद्यावरचा सौरभ गांगुली? बायोपिकसाठी 'या' बॉलीवूड हिरोचे नाव निश्चित

Sourav Ganguly Biopic: क्रिकेटविश्वात दादा म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बायोपिक लवकरच सिनेमारूपात बघायला मिळणार आहे. 

Feb 22, 2025, 01:06 PM IST

Catches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू

टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

Feb 20, 2025, 07:52 PM IST

मुंबई इंडियन्स 'या' दिवशी खेळणार IPL 2025 ची पहिली मॅच, महत्वाची माहिती समोर

IPL 2025 : आयपीएल संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत असते.  आयपीएल संघांनी सरावाला सुरुवात केली असून त्याचे अपडेट्स ते सोशल मीडियावर देत असतात. 

Feb 15, 2025, 06:16 PM IST

दुखापतीचं ग्रहण! चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाले 10 स्टार खेळाडू

१९ फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी अनेक संघांना दुखापतीच ग्रहण लागलंय. तेव्हा या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झालेल्या  खेळाडूंची नावं जाणून घेऊयात.  

Feb 14, 2025, 05:51 PM IST

WPL 2025 ला आज पासून सुरुवात, 5 संघ भिडणार, कधी आणि कुठे पाहता येणार Live?

WPL 2025 : 5 संघांचा सहभाग असून शुक्रवार 14 फेब्रुवारी पासून वुमन्स प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होत आहे. तेव्हा या स्पर्धेचे सामने क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येतील याची माहिती जाणून घेऊयात. 

Feb 14, 2025, 04:56 PM IST

फुकटात IPL मॅच पाहण्याचे दिवस संपले? IPL 2025 आधी अंबानींचा मोठा निर्णय; भरावे लागणार एवढे पैसे

IPL 2025 Jio Hotstar : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक आहे. लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहतात तर याहूनही अधिक चाहते मोबाईल तसेच डिजीटल गॅजेट्स आणि टीव्हीवर हे सामने पाहण्याचा आनंद घेतात. परंतु आता अंबानींनी आयपीएल 2025 पूर्वी मोठा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.  

Feb 14, 2025, 01:56 PM IST

IPL 2025 ला कधी पासून होणार सुरुवात? 'या' टीममध्ये होणार पहिला सामना, वेळापत्रक आलं समोर

IPL 2025 Schedule : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 18 व्या सीजनसाठी क्रिकेट चाहते उत्साहित आहेत. आयपीएल संघांनी त्यांच्या सरावाला सुरुवात केली असून स्पर्धेविषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. यापूर्वी आयपीएल 2025 मार्चच्या 21 तारखेपासून सुरु होणार अशी माहिती मिळाली होती. परंतु आता IPL 2025 सुरु होण्याची तारीख बदलली आहे. 

Feb 14, 2025, 12:28 PM IST

Video : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं

IND vs ENG Video Viral : क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडू त्यांच्या त्यांच्या परिनं आपलं 100 टक्के योगदान देताना दिसतात. पण, हेच योगदान देताना रोहित यावेळी जरा जास्तच संतापला.... 

 

Feb 10, 2025, 11:30 AM IST

विराट कोहली पुन्हा बनणार RCB चा कर्णधार? टीमने दिले मोठे अपडेट्स, फॅन्सची उत्सुकतता वाढली

IPL 2025 : आयपीएलमधील लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोटातून कर्णधारपदासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

 

Feb 4, 2025, 01:34 PM IST

महाराष्ट्र केसरी कुस्तीत नेमका वाद कशामुळे झाला? पैलवान शिवराज राक्षेची पंचांवर दादागिरी

Maharashtra Kesari Kusti 2025 : अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र यात गादी विभागात झालेल्या अंतिम लढतीत पराभूत झालेल्या पैलवान शिवराज राक्षेने पंचांवर दादागिरी केली. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला हे जाणून घेऊयात. 

Feb 2, 2025, 08:40 PM IST

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट, पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षेची पंचांना मारहाण

Maharahstra Kesari Kusti 2025 :रविवारी महाराष्ट्र केसरी या खिताबासाठी स्पर्धेची अंतिम लढत पार पडणार आहे, मात्र त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षेच्या पराभवानंतर स्पर्धेत गोंधळ निर्माण झाला. 

Feb 2, 2025, 07:40 PM IST

कोण जिंकणार महाराष्ट्र केसरी? चार कुस्तीपटूंनमध्ये चुरस, आज होणार अंतिम लढत

Maharahstra Kesari 2025 : अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Feb 2, 2025, 03:35 PM IST

875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार

Sachin Tendulkar :  52 वर्षांच्या सचिनची फॅन फॉलोईंग अजूनही कमी झालेली नाही. ऑक्टोबर 2022 नंतर मास्टर ब्लास्टर सचिन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. 

Jan 30, 2025, 04:04 PM IST

विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच

Virat Kohli Ranji Trophy : स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी गेट बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली यात अनेक फॅन्स जखमी झाले तर स्टेडियम परिसरातील सामानाची नासधूस सुद्धा झाली.

Jan 30, 2025, 01:45 PM IST

Video : मॅच सुरु असताना खेळाडूंमध्ये तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

Kabaddi Match Controversey : तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हल्ल्याचा निषेध केला तसेच  सर्व महिला खेळाडू या सुरक्षित असून त्या लवकरच राज्यात परततील असे देखील म्हटले. 

Jan 25, 2025, 10:56 AM IST