5 वर्षांपूर्वी घेतली रिटायरमेंट तरी आजही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत नाव, किती आहे युवराज सिंहची एकूण संपत्ती?
Yuvraj Singh Networth : भारताचा माजी ऑल राउंडर युवराज सिंह आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचं नाव हे जगातील सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर्समध्ये घेतलं जातं. जून 2019 मध्ये युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्याचं नाव हे जगातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत आहे. तेव्हा युवराजची एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Dec 12, 2024, 12:43 PM IST
1/7

भारताच्या वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेला युवराज सिंह याने क्रिकेट विश्वात आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले. युवराज हा त्याचा बिनधास्त अंदाज आणि सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध आहे. युवराज सिंहचा जन्म हा 12 डिसेंबर 1981 मध्ये चंडीगढ येथे झाला होता. त्याचे वडील योगराज सिंह हे देखील माजी क्रिकेटर आहेत.
2/7

3/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंहची एकूण संपत्ती ही 291 कोटी इतकी आहे. वर्ष 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर देखील युवी जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट्समधून कोट्यवधीची कमाई करतो. युवराज सिंहने अनेक स्टार्टअप्समध्ये सुद्धा गुंतवणूक केल्या असून त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी ही जवळपास 50 कोटी इतकी आहे. युवराज सिंहचे मुंबईत दोन आलिशान फ्लॅट्स आहेत.
4/7
युवराज सिंहचं आलिशान घर :

5/7
युवराज सिंहचं कार कलेक्शन :

6/7
युवराज सिंहची कारकीर्द :
