डोंबिवली | अंतराळ संशोधनातला ज्ञानाचा खजिना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 11:00 PM ISTअंतराळात असे येतात आवाज... 'नासा'नं ऑडिओ टेप केले जाहीर
माणसाचं अंतराळाविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही... प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते... आणि मग हे कुतूहल आणखीनच वाढत जातं...
Nov 1, 2017, 11:30 AM ISTशौचालयाला जायला जागा नसल्यामुळे जाळल्या ३० गाड्या
शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
Jul 9, 2017, 07:39 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : खाजगी जागेच्या वादातून मारहाण
खाजगी जागेच्या वादातून मारहाण
Jun 13, 2017, 08:14 PM ISTघाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय
घाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय
Feb 23, 2017, 06:17 PM ISTअमेरिकेतील मतदानासाठी अंतराळवीराने केले स्पेस स्टेशनवरून मतदान
अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'चा अंतराळवीर (एस्ट्रोनॉट) शेन किम्ब्रॉ यांनी पृथ्वीपासून दूर 400 किलोमीटर अंतरावरील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून (ISS) मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नव्हे तर, शेन किम्ब्रा यांनी अंतराळातून मतदान करण्याचा बहुमान मिळवला आहे.
Nov 8, 2016, 04:52 PM ISTकाँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्म्युला पवारांनी धुडकावला
काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्म्युला पवारांनी धुडकावला
Nov 2, 2016, 05:04 PM ISTकपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम
कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
Sep 11, 2016, 11:44 PM ISTव्हिडिओ : अंतराळातून पाहताना सूर्योदय कसा दिसतो? पाहा...
अमेरिकेचा अंतराळवीर जेफ विल्यम्स सध्या अंतराळ सफरीची मजा लुटताना दिसतोय.
May 17, 2016, 12:38 PM ISTभारतीयांसाठी खगोलीय पर्वणी, बुध ग्रहाचं आज अधिक्रमण
खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे.
May 9, 2016, 12:19 PM ISTमंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण
नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
Feb 29, 2016, 03:47 PM ISTमंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...
वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे.
Feb 9, 2016, 01:46 PM IST'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो
मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं.
Feb 3, 2016, 03:15 PM ISTनासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर
टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर....
Jan 23, 2016, 07:13 PM IST