श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos
India Photos From Space Shared by NASA: श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos. अवकाशातून भारत नेमका कसा दिसतो? पाहा रामसेतूची एक झलक...नासानं आतापर्यंत अनेकदा अवकाशातील कमाल घडामोडी आणि ताऱ्यांच्या हालचाली जगासमोर आणल्या आहेत. याच नासानं भारताची काही सुरेख छायाचित्रही दरम्यानच्या काळात शेअर केली आहेत.
Aug 22, 2024, 02:46 PM ISTदुबईतील 'अशी' गोष्ट जी अंतराळातूनही दिसते
दुबईतील 'अशी' गोष्ट जी अंतराळातूनही दिसते
Aug 10, 2024, 01:05 PM ISTViral Video : अवकाशातून एका इसमानं मारली काळजाचा ठोका चुकवणारी उडी आणि...
Viral Video : अवकाश आणि अवकाशाशी संलग्न विषयांबाबत कायमच अनेकांना कुतूहल वाटत असतं. याच अवकाशाविषयीच्या काही कमाल गोष्टी आजवर समोर आल्या आहेत.
Aug 7, 2024, 01:41 PM IST
अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो
AI Photos of India From Space: अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो. भारतीय खगोलशास्त्रीयांच्या नावावरुन 'आर्यभट्ट स्पेसक्राफ्ट' हे नाव देण्यात आलं. हे भारतातील पहिलं सॅटेलाईट आहे.
Aug 6, 2024, 02:30 PM ISTअंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात?
Astronaunt Interesting Facts: अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते?
Aug 6, 2024, 01:59 PM IST
अंतराळवीर अवकाशात 'असे' धुतात केस; वाचून थक्क व्हाल
अंतराळवीर अवकाशात 'असे' धुतात केस; वाचून थक्क व्हाल
Jul 18, 2024, 11:47 AM ISTपृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?
distance between earth and clouds : हे विस्तीर्ण आभाळ पृथ्वीपासून नेमकं किती दूर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे असे संदर्भ लिहिण्यावाचण्यात अनेकदा आहे. याच पृथ्वीवर असणारे आपण, जेव्हा आभाळाकडे पाहतो तेव्हा काय जाणवतं?
Jun 27, 2024, 12:17 PM ISTमंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर
Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे.
Jun 18, 2024, 11:35 AM ISTआनंद पोटात माझ्या माईना! अंतराळात पाऊल ठेवताच सुनीता विलियम्सचा जल्लोष; NASA ने रचला इतिहास
Sunita Williams: सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीय.
Jun 7, 2024, 06:09 PM ISTअद्भूत! धूमकेतूमुळं आकाशात पसरला रहस्यमयी प्रकाश आणि...सेल्फी कॅमेरा सुरु करताच 'या' तरुणीला बसला धक्का
Comet over Spain and Portugal: सेल्फी कॅमेरात कैद झालेली दृश्यं पाहून सारं जग थक्क! Video पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाह
May 24, 2024, 11:00 AM IST
VIDEO | मोबाईल फोन, इंटरनेट सेवा ठप्प होण्याची शक्यता
Nuclear War In Space Now
Mar 19, 2024, 10:55 AM ISTअंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करणार? NASA ची एकदम भायनक प्रोसेस
NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.
Mar 17, 2024, 11:35 PM ISTTATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती
टाटा कंपनी आता अंतराळ क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करणार आहे. TATA कंपनीने भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी स्पाय सॅटेलाईट तयार केला आहे.
Feb 20, 2024, 04:41 PM ISTदोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार; हिमालयाच्या टोकावरुन अंतराळात डोकावणार चीनचे सर्वात शक्तीशाली दुर्बिण
परग्रहावरील सजीव किंवा एलियन्स हा कायमचा कुतुहलाचा विषय असतो. चीन आता दुर्बिणच्या मदतीने एलियनचा शोध घेणार आहे.
Feb 13, 2024, 10:21 PM ISTअंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Jan 21, 2024, 01:41 PM IST