space

Space food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू

अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार करून खाता येणार आहे. 

Jan 7, 2023, 04:05 PM IST

NASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार

NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 

Nov 16, 2022, 02:02 PM IST

थंडीमुळे गिझर बसवताय घ्या ही काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान जाणून घ्या...

थंडीमध्ये अनेकजण घरामध्ये गिझर बसवायला सुरूवात करतात. मात्र गिझरमुळे विजेचा शॉक लागून मोठा अपघात होण्याचा धोका असतो. इलेक्ट्रिक गिझर बसवताना पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

Nov 3, 2022, 01:10 AM IST

सूर्याच्या हास्यात दडलय भयानक सत्य! NASAच्या दुर्मिळ फोटोचा अर्थ समजून घ्या

सूर्याच्या या हास्याचा पृथ्वीसह अंतराळवीरांना बसू शकतो फटका

Oct 29, 2022, 09:12 AM IST
 Nehru Palnetorium Arvind Paranjpee On UFO Seen In Kolhapur PT1M5S

Viral Video | अंतराळातून रात्री पृथ्वी कशी दिसते? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये अंतराळातून पृथ्वीचे दृश्य अप्रतिम आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

May 17, 2022, 05:04 PM IST

पृथ्वीवरील मानवाचे न्यूड फोटो पाहून Aliens करतील कॉन्टॅक्ट; NASA चा मास्टर प्लॅन

नासा अवकाशात मानवांची नग्न छायाचित्रे पाठवणार आहे. याद्वारे एलियनशी संपर्क साधता येईल, 

May 9, 2022, 04:58 PM IST

टीम इंडियात येणार...हार्दिक पांड्यापेक्षाही घातक बॉलर, बॅटिंगमध्येही माहीर

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अनेक दिवसापासून फॉर्म आणि फिटनेसच्या अडचणीत आहे. हार्दिक पांड्या याने मागील अनेक दिवसांपासून बॉलिंग केलेली नाही. यामुळे हार्दिक पांड्याच्या टीम इंडियामधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Feb 21, 2022, 01:29 PM IST