Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!
Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!
Jul 31, 2023, 12:11 AM ISTआयुष्याचा रोमान्स अन् दुपारच्या जेवणाचा किस्सा; जीवलग मैत्रीणीने केली सई ताम्हणकरची पोलखोल!
Girija Oak On Sai Tamhankar: अवधुत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना अभिनेत्री सई ताम्हणकर सामोरं गेली. त्यावेळी अभिनेत्री गिरीजा ओकने सईबद्दल खुपणाऱ्या गोष्टीचा (khupte tithe gupte) खुलासा केला.
Jul 27, 2023, 09:06 PM ISTसोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...
Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं नुकतीच खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं खुलासा केला की तिनं सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला लग्नानंतर घरी बोलावलं होतं तेव्हा त्यांना तिनं उपाशी ठेवलं होतं.
Jul 26, 2023, 04:16 PM IST'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!
10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत.
Jul 19, 2023, 02:17 PM ISTDuniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video
Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या.
Jul 17, 2023, 06:06 PM ISTसईनं दौलतरावसोबत केला खास फोटो शेअर; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, ''I Heart You''
Sai Tamhankar Post on Boyfriend Anish Jog Birthday: सई ताम्हणकर आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या तिच्या आणि दौलतराव म्हणजे अनिष जोगसोबत अफेअरमुळे चर्चेत आहे. तिनं अनीषच्या वाढदिवसानिमित्त रॉमेण्टिक पोस्ट शेअर केली आहे.
Jul 2, 2023, 05:52 PM ISTरोमन, हिब्रू Tattoos अन् 'ती' Special व्यक्ती; सई ताम्हणकरनेच सांगितला 'त्या' टॅटूंचा अर्थ
Sai Tamhankar Tattoo Meaning: मराठी चित्रपट सृष्टीमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक असलेल्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधील हटके भूमिकांची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या साई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. सईच्या फोटोंबरोबरच सोशल मीडियावर अनेकदा तिच्या टॅटूचीही चर्चा असते. पण या टॅटूचा नेमका अर्थ काय? याचं कनेक्शन कोणाशी आणि काय आहे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर सईनेच एका स्पेशल व्यक्तीचं नाव घेत दिलेलं...
Jun 25, 2023, 02:24 PM ISTसई ताम्हणकरचा साडीमधील देसी लूक पाहिलात का?, चाहते घायाळ
Sai Tamhankar New Photoshoot : बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर सध्या खूपच चर्चेत आहे. ती सध्या बॉयफ्रेंड सोबत परदेशात एन्जॉय करत आहेत. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहे. एका युजरने या फोटोवर उर्फी अशा कमेंट केली आहे. सईने साडीत जबरदस्त पोज दिल्या आहेत.
Jun 25, 2023, 02:04 PM ISTघटस्फोटानंतर पतीसहीत मित्र-मैत्रिणींसोबत Divorce Party; सई ताम्हणकरनंच केलेला खुलासा
Sai Tamhankar Divorce Party : सई ताम्हणकरचा आज वाढदिवस असून तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे सईचं लग्न आणि तिच्या घटस्फोटाविषयी... सईनं घटस्फोट घेतलयानंतर तिच्या मित्रांसोबत पार्टी केली होती.
Jun 25, 2023, 12:28 PM ISTSai Tamhankar: सई ताम्हणकरचा लोभस अंदाज, चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?
Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा लोभस अंदाज, चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?
Jun 6, 2023, 07:53 PM ISTबहार... फ्लोरल साडीमध्ये खुललं सईचं सौंदर्य!
Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर हिनं आपलं एक नवं फोटोशूट व्हायरल केलं आहे. यावेळी तिनं सुंदर फ्लोरल साडी घातली आहे ज्यात ती (Sai Tamhankar) खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोशूटनं चाहत्यांना वेड लावलं आहे.
May 19, 2023, 09:15 PM ISTSai Tamhankar: 'अशी कशी ही साडी?', सई ताम्हणकरचा नवा लुक पाहून चाहते गोंधळले...
Sai Tamhankar Blue Saree Photos: सई ताम्हणकर आपल्या वेगवेगळ्या हटके लुकमुळे चर्चेत असते. सध्या सई ही आपल्या निळ्याशार साडीतल्या लुकमुळे चर्चेत आहे. सध्या तिचे हे फोटोशूट (Sai Tamhankar Look) चर्चेत आले असून नेटकरी तिच्या या फोटोंवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
May 11, 2023, 07:30 PM IST''परी म्हणू की...'' बोल्ड आणि ब्यूटीफुल सई ताम्हणकरच्या अदाकारीवर चाहते फिदा
Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर मागील वर्षी आपल्याला अनेक चित्रपटातून आणि वेबसिरिजमधून (Sai Tamhankar Upcoming Movie) दिसली आहे. आता चाहत्यांना आतूरता आहे की कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. सध्या तिचं एक हटके फोटोशूट चर्चेत आहे.
May 7, 2023, 10:23 PM ISTPrajakta Mali आणि सई ताम्हणकर 'हास्यजत्रे'च्या सेटवर कशा वागतात? शिवाली परबचा खुलासा
Shivali Parab On Prajakta Mali and sai tamhankar : शिवाली परबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या सेटवर कशा वागतात याविषयी सांगितलं आहे. शिवालीचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
May 7, 2023, 04:33 PM ISTSai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar Black Transparent Dress Photos: सई ताम्हणकर ही आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून अनेकदा सक्रिय असते. सध्या तिचे हटके फोटोशूट सोशल मीडियावर चांगलचं (Sai Tamhankar Photos) व्हायरल होतं आहे.
Apr 29, 2023, 07:20 PM IST