'दुनियादारी चित्रपटानंतर मला...', तब्बल १० वर्षांनी सई ताम्हणकरचा खुलासा
कानाडोळा करणं हे माझ्यासाठी नवीन नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मला इतर कोणीही माझ्या यशापासून दूर करु शकत नाही, असे सई ताम्हणकर म्हणाली.
Jan 6, 2024, 05:50 PM IST'तुला चित्रपटात काम मिळत नाहीत म्हणून...', बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल
Sai Tamhankar Troll : सई ताम्हणकरला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सईला अनेकांनी "कपडे घाला प्लीझ", "संस्कृती जपा", असे सल्ले दिले आहेत.
Jan 5, 2024, 04:28 PM ISTसई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज, मादक अदांनी सगळ्यांना केलं घायाळ
सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज, मादक अदांनी सगळ्यांना केलं घायाळ
Jan 5, 2024, 02:52 PM ISTनागीण डान्स जुना झाला! नवा कोंबडी डान्स पाहिलात का? सई, मिताली, सिद्धार्थचा Video Viral
Chicken Party Dance Video Goes Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सेलिब्रिटींचे व्हिडीओही दिसून येतात. सध्या मराठी कलाकारांचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय.
Dec 21, 2023, 09:41 AM IST'तेवढंच काय ते झाकलं...' सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो व्हायरल
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
Nov 3, 2023, 06:34 PM IST'तुम्ही कोण ठरवणारे?', इंग्रजीवरून ट्रोल करणाऱ्यांना सईनं उलटसुलट फटकारलं
Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा व्हिडीओ पाहता सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता सईनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Oct 6, 2023, 03:30 PM IST11 व्या घरात सईच्या आयुष्याची नवी सुरूवात; मुंबई सोडून कुठे राहायला आवडेल? यावर म्हणाली...
Sai Tamhankar New Home: सध्या सई ताम्हणकर हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिनं नवीन घरं घेतलं आहे. त्यामुळे युट्यूबवर फक्त तिचीच चर्चा आहे. यावेळी तिनं तिच्या घराचे अनेक फोटोही शेअर केले आहेत ज्यात तिच्या नव्या घराची प्रचिती येईलच. यावेळी तिनं युट्यूबवर आपल्या नव्या घराचा रोमांचक अनुभव प्रेक्षकांना देणारे तीन व्हिडीओही शेअर केले आहेत.
Oct 1, 2023, 03:46 PM ISTवॉकइन क्लॉझेट ते ऐसपैस जागा... मुंबईकर सई ताम्हणकरचं स्टायलिश नवं घर; पाहा
Sai Tamhankar Home : सई ताम्हणकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या नव्या घराविषयी सांगितलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांना तिचं घर पाहायला मिळत आहे.
Sep 27, 2023, 11:17 AM ISTप्राजक्ता, सईनंतर आता प्रसाद खांडेकरनं मुंबई घेतलं नवं घर! पण चर्चा नेम प्लेटची
काही दिवसांपूर्वी सगळ्यांची चाहती प्राजक्ता माळीनं तिच्या स्वप्नांचा फार्म हाऊस विकत घेतला. त्यानंतर सई ताम्हणकरनं देखील नवीन घरं खरेदी केलं. आता हास्यजत्रेतील आणखी एका व्यक्तीनं त्याचं स्वप्नाचं घर खरेदी केलं आहे. ही व्यक्ती दुसरीकोणी नसून प्रसाद खांडेकर आहे.
Sep 10, 2023, 11:53 AM ISTVIDEO : सई ताम्हणकरनं मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर! मात्र जुन्या घरातून पाय निघेना
Sai Tamhankar New House in Mumbai : सई ताम्हणकरनं खरेदी केलं मुंबईत स्वत: च्या हक्काचं पहिलं घर... व्हिडीओ शेअर करत सईनं जुन्या घरातून जायची इच्छा नसल्याचं म्हणत भावूक झाली आहे.
Sep 1, 2023, 02:25 PM IST'एकाच इंडस्ट्रीत आहोत म्हणून गळ्यात गळे...' सईसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारताच चंद्रा काय म्हणाली
Sai Tamhankar and Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर ही फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यातून अमृता खानविलकरनं यावेळी आपल्या आणि सईच्या नात्यावर भाष्य केले आहे.
Aug 30, 2023, 03:37 PM ISTPhoto: सई ताम्हणकर भलतीच खुश; 'त्याला' लाडेलाडे म्हणाली, 'हॅलो, मिस्टर केनेडी'
Sai Tamhankar : सई ताम्हणकर ही अभिनेत्री आपल्या सर्वांचीच लाडकी आहे. तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे यावेळही त्याची भलतीच चर्चा रंगेलली आहे. तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती फार खुश दिसते आहे.
Aug 26, 2023, 05:45 PM ISTघटस्फोटानंतर आनंदी आयुष्य जगतायत 'या' मराठमोळ्या अभिनत्री
सेलिब्रिटीचं आयुष्यात त्यांच्या जवळच्या व्यक्तींपेक्षा जाणून घेऊण्याची इच्छा ही त्यांच्या चाहत्यांना असते. त्यात आजकाल बऱ्याच दिवसांपासून कोणाचं लग्न होतंय तर कोणाचा घटस्फोट होतोय अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. फक्त बॉलिवूड नाही तर असे अनेक मराठमोळे कलाकार आहेत. ज्यांचे घटस्फोट झाले आहेत. चला तर जाणून घेऊया अशा मराठमोळ्या अभिनेत्रींविषयी ज्यांचा घटस्फोट झाला आहे.
Aug 18, 2023, 05:52 PM ISTसई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला 4 अज्ञात व्यक्तींकडून मारहाण, गुन्हा दाखल
Sai Tamhankar Driver News: लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या ड्रायव्हरला मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याला चार तरूणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्ही दाखल केला असून यावेळी त्यांनी तपास सुरू केला आहे.
Aug 16, 2023, 11:43 AM IST'ती' खास गोष्ट असेल तरच; सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, पाहा VIDEO
Sai Tamhankar: सई ताम्हणकर ही आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अशाच एका हटके व्हिडीओची. यावेळी तिनं आपल्या जोडीदाराच्या अपेक्षेबद्दल सांगितले आहे.
Aug 4, 2023, 12:18 PM IST