घायाळ मी हरिणी! सई ताम्हणकरचं बॅकलेस ब्लाऊजमध्ये फोटोशूट
Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Apr 26, 2023, 04:59 PM IST
Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल
सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...
Apr 14, 2023, 06:18 PM ISTहातात हिरवा चुडा अन् कपाळी टिकली; नववधूप्रमाणे सजली सई ताम्हणकर
सई ताम्हणकर ही मराठीतील आघाडाची अभिनेत्री आहे. अभिनेत्रीचा फॅशनसेन्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. अभिनेत्री तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचा हा लूक पाहून तिचं तोंड भरुन कौतुक करत आहेत.
Apr 9, 2023, 08:34 PM ISTब्रेकिंग न्यूज...! भाऊ कदम आणि सई ताम्हणकरचं अफेअर? अभिनेत्रीला कोणी विचारला हा प्रश्न!
आता मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन भाऊ कदम त्याच्या एका रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे आणि हा खुलासा चक्क झी मराठीवरील एक शोमध्ये करण्यात आला आहे.
Mar 27, 2023, 04:58 PM ISTसई ताम्हणकरला यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर
सई ताम्हाणकरचा अभिनय प्रवास अनेक वेगवेगळ्या धर्तीचे हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेब्सिरीज असं अव्याहत चालू आहे. ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे कारण अनेक जेष्ठ कलाकारां सोबत तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे.
Mar 23, 2023, 08:49 PM ISTसई ताम्हणकरने सांगितला मराठीसृष्टीत पहिल्यांदा बिकिनी घातल्यानंतरचा 'तो' किस्सा
मराठी चित्रपट 'नो-एंट्री पुढे धोका आहे' या सिनेमात सईने बिकिनी घालून धुमाकूळ घातला होता. मराठी सिनेसृष्टीमधे पहिली बिकिनी घालणारी अभिनेत्री ही सईच होती
Jan 21, 2023, 07:44 PM ISTDivorce Party : घटस्फोट दिल्यानंतर सईनं मित्रांनी दिली पार्टी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
सईनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 9, 2022, 04:21 PM ISTसई ताम्हणकरच्या बिकिनीमधील नवीन फोटोची एकच चर्चा..पोस्ट करत म्हणाली शारीरिक..
सई हि पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने मराठी सिनेमात बिकिनी लुक दिला होता. यानंतर तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती .
Nov 6, 2022, 08:36 AM ISTEmraan Hashmi च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी, अभिनेत्यावर झाला हल्ला
अभिनेता इम्रान हाशमीवर अज्ञातांचा हल्ला
Sep 19, 2022, 10:18 PM ISTBas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत
शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 12, 2022, 11:55 AM ISTमराठमोळ्या सईला रणवीर सिंगकडून Kiss; काय घडलं तिचं तिलाच कळेना...
सई आणि रणवीरचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय
Sep 1, 2022, 08:52 AM ISTप्राजक्ता माळीचं चॅलेंज, सई ताम्हणकरची बोबडी वळली; पाहा Viral Video
सई ताम्हणकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 18, 2022, 06:01 PM ISTSai Tamhankar च्या बॉयफ्रेंडची सर्वत्र चर्चा, दोघांच्या 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास
'यंदा कर्तव्य आहे म्हणजे...', Sai Tamhankar चा बॉयफ्रेंडसोबत खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Jul 4, 2022, 12:54 PM IST
IIFA पुरस्कारात सई ताम्हणकरची बाजी; पटकावला सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्री पुरस्कार
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
Jun 5, 2022, 06:54 PM ISTसई ताम्हणकरचं इनवेअरवर मोठं वक्तव्य; जाणून बसेल धक्का
सध्या अभिनेत्री मन मोकळेपणाने आपलं मत वक्त करु लागल्या आहेत.
Jun 5, 2022, 02:26 PM IST