'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!
10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत.
10 Years of Duniyadari: 'दुनियादारी' या चित्रपटानं दहा वर्षांपुर्वी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला त्यावेळी प्रेक्षकांना चांगलाच प्रतिसाद दिला होता. आज 19 जूलैे रोजी या चित्रपटाला एक दशक पुर्ण होत आहे त्यामुळे या चित्रपटातील कलाकार सध्या सेलिब्रेशन मुडमध्ये आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संजय जाधव यांनी केले होते. इतक्या वर्षांनंतर हे कलाकार नक्की कसे दिसतात हा एक जिव्हाळाचा विषय प्रत्येकाचाच असेल कारण आपण सर्वचजण या चित्रपटाचे फॅन्स आहोत. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ ही आताही आहे. सध्या या चित्रपटाच्या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

अंकूश चौधरी - डीएसपी म्हणजे दिंगबर शंकर पाटील, दिग्याची भुमिका अंकूशनं केली होती. त्याच्या या भुमिकेला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद दिला होता. स्वप्नील जोशी म्हणजे श्रेयस तळवलकर यांची मैत्री या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. अंकूशचा मुलगाही आता मोठा झाला असून तो नानाविध चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो आहे. नुकताच त्याचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.